रियलमी, मराठी बातम्या FOLLOW Realme, Latest Marathi News
OnePlus 10R च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. हा स्मार्टफोन 150W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो. ...
Realme 9 सीरिजमध्ये जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा असलेला नवीन स्मार्टफोन सादर केला जाऊ शकतो. ...
Flipkart वर Realme Smart TV खूप स्वस्तात मिळत आहे. सेलमध्ये Realme चा 32-इंचाचा Smart TV फक्त दोन हजारांत विकत घेता येईल. ...
Realme C31 स्मार्टफोन 31 मार्चला भारतात लाँच केला जाईल. हा फोन Realme C21 स्मार्टफोनची जागा घेईल. ...
Realme GT 2 Pro लवकरच भारतात लाँच होणार असल्याची माहिती कंपनीनं स्वतःहून दिली होती. परंतु नंतर Realme India नं ते ट्विट डिलीट केलं. ...
Realme GT Neo 3 स्मार्टफोननं 12GB RAM, MediaTek Dimensity 8100 SoC, 50MP Rear Camera, 32MP Selfie Camera आणि 150W Fast Charging टेक्नॉलॉजीसह एंट्री घेतली आहे. ...
Realme Narzo 50A Prime स्मार्टफोन 50MP कॅमेरा, Unisoc T612 चिपसेट, 4GB आणि 5000mAh च्या बॅटरीसह ग्राहकांच्या भेटीला आला आहे. ...
Realme 9 SE 5G स्मार्टफोन लाँच होऊन फक्त काहीच दिवस झाले आहेत. परंतु आता हा स्मार्टफोन Flipkart आणि Realme.com वरील Realme Super 9 Days Sale मध्ये खूप स्वस्तात मिळत आहे. ...