लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांधकाम उद्योग

बांधकाम उद्योग

Real estate, Latest Marathi News

५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला... - Marathi News | Should you buy a flat worth 50 lakhs or land in your village for the same amount? A debate has started on social media... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...

Flat or Farm Land: आजकाल गावाकडची जमीन विकून लोक शहरात सेटल होऊ लागले आहेत. गावागावात शेती ओस पडू लागली आहे किंवा कोणालातरी कसायला दिली आहे. ...

प्रसिद्ध अभिनेत्याने ६१ व्या वर्षी मुंबईत खरेदी केलं सी-फेसींग घर! किंमत ऐकून डोळे होतील पांढरे - Marathi News | bollywood actor sanjay mishra buy sea facing apartment in madh island know about the price  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्याने ६१ व्या वर्षी मुंबईत खरेदी केलं सी-फेसींग घर! किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

समोर समुद्र अन्...; बॉलिवूड अभिनेते मुंबईत 'या' ठिकाणी खरेदी केलं सी-फेसिंग अपार्टमेंट, किंमत वाचून थक्क व्हाल ...

२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र - Marathi News | This Simple SIP-SWP Formula Can Make You a Millionaire in ₹25,000 Salary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

SIP-SWP Formula : श्रीमंत होण्यासाठी जास्त उत्पन्नापेक्षा गुंतवणुकीचं गणित जमलं पाहिजे. तुम्ही योग्य आर्थिक नियोजन केले तर कमी पगारातही मोठी आर्थिक ध्येय गाठू शकता. ...

२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या - Marathi News | GST Rate Cut on Home Construction: Want to build a 3BHK, 4BHK house? How much will the reduction in GST benefit you? How much cheaper have cement, bricks, tiles become... | Latest real-estate Photos at Lokmat.com

रिअल इस्टेट :२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या

GST Rate Cut on Home Construction: प्रत्येकाचे एक स्वप्न असते. एक टुमदार घर असावे, त्या घरासमोर एक कार असावी... ही दोन्ही स्वप्ने तुमची पूर्ण होऊ शकणार आहेत. ...

देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा - Marathi News | Houses across the india will become cheaper; CREDAI's big announcement to provide direct benefits to customers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा

वस्तू व सेवा करात (जीएसटी) झालेल्या कपातीचे फायदे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातील, अशी घोषणा देशातील प्रमुख बांधकाम व विकासक संघटना ‘क्रेडाई’ने केली. ...

संजय कपूर यांच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीचा वाद चिघळला; करिश्मा कपूरने व्हॉट्सॲप चॅट केले उघड - Marathi News | Sanjay Kapoor's ₹30,000 Cr Property Dispute: Karishma Kapoor's Kids Make New Revelations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संजय कपूर यांच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीचा वाद चिघळला; करिश्मा कपूरने व्हॉट्सॲप चॅट केले उघड

Sanjay Kapoor Property : संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या ३० हजार कोटी रुपयांच्या वारसा हक्काचा वाद वाढला आहे. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या मुलांनी आता या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. ...

भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा - Marathi News | Will not vacate houses without rental agreement, rent hike; Naigaon BDD project victims issue stern warning to MHADA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

म्हाडा आणि एल अँड टी कंपनीतर्फे बुधवारी नायगाव येथील भवानीमाता मंदिर परिसरात रहिवाशांसोबत बैठक आयोजित केली होती. ...

'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय?  - Marathi News | 'We cannot afford to buy a house in Mumbai'; 81 percent people clearly believe this, what did the survey say? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 

Property Prices Rise in Mumbai: बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या अॅनारोंक कंपनीच्या सर्वेक्षणाद्वारे महागड्या घराची माहिती पुढे आली आहे. ...