मुंबई व कोकण मंडळातर्फे सोडतींमधील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना होणार फायदा; कोरोना विषाणू प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीत दिलासा देणारा निर्णय ...
हा व्यवसाय टिकला पाहिजे, त्यासाठी शासकीय पातळीवर सकारात्मक प्रयत्न झाले पाहिजेत. अन्यथा सरकारला सर्वाधिक महसुली उत्पन्न मिळवून देणाºया या रियल इस्टेट क्षेत्राला मंदीचा मोठा फटका बसेल, ...