लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवींद्र जडेजा

रवींद्र जडेजा, मराठी बातम्या

Ravindra jadeja, Latest Marathi News

T20 World Cup, IND vs SCO Live Update : भारतीय गोलंदाजांचे निर्विवाद वर्चस्व; स्कॉटलंडचं माफक लक्ष्य टीम इंडियाला 'एवढ्या' चेंडूंत करावे लागेल पार - Marathi News | T20 World Cup, IND vs SCO Live Update : Hat Trick by Mohammed Shami, scotland bowled out for just 85; India needs to chase 86 in 7.1 overs to better Afghanistan's NRR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा यांनी दिले दणके; टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर स्कॉटलंडनं टेकले गुडघे!

T20 World Cup, India vs Scotland Live Update : भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत स्कॉटलंडवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं ...

IND vs AFG: रवींद्र जडेजाचा षटकारांचा पाऊस, एकदा Video पाहाच; आता अफगाणिस्तानची खैर नाही! - Marathi News | Ravindra jadeja hitting sixes in nets BCCI posts video india vs afghanistan t20 world cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजाचा षटकारांचा पाऊस, एकदा Video पाहाच; आता अफगाणिस्तानची खैर नाही!

IND vs AFG: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricekt Team) यंदाच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत एकही सामना जिंकू शकलेलं नाही. भारतीय संघासाठी काहीच चांगलं होताना दिसत नाहीय. ...

T20 World Cup: अष्टपैलू गाजवणार टी-२० विश्वचषक - Marathi News | All rounder going to play crucial role in T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup: अष्टपैलू गाजवणार टी-२० विश्वचषक

टी-२० क्रिकेट म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस. फलंदाजांच्या अति आक्रमकतेला तोंड देताना गोलंदाजांची मोठी ‘कसोटी’ लागते. ...

IPL 2021, CSK vs KKR : रवींद्र जडेजानं मैदानावर वादळ आणलं, पण मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार हळव्या मनानं लेकीला समर्पित केलं  - Marathi News | IPL 2021, CSK vs KKR : Ravindra Jadeja dedicated his man of the match award for his daughter nidhyana on Daughter's day  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजानं मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार केला लेकीला समर्पित, जाणून घ्या कारण

Ravindra jadeja : या सामन्यानंतर १ विकेट व ८ चेंडूंत २२ धावा करणाऱ्या रवींद्र जडेजाला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाला. ...

IPL 2021, CSK vs KKR, Live: सर जडेजाचा जलवा! एका षटकात सामना पालटला, अखेरच्या चेंडूवर CSK नं सामना जिंकला!  - Marathi News | IPL 2021 CSK vs KKR Live updates chennai super kings won by 2 wickets against kolkata knight riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: सर जडेजाचा जलवा! एका षटकात सामना पालटला, अखेरच्या चेंडूवर CSK नं सामना जिंकला! 

IPL 2021, CSK vs KKR, Live: क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा रविवार सार्थकी लागला. कारण अबूधाबीच्या मैदानात आज थरारक सामन्याचा रोमांच क्रिकेट चाहत्यांना अनुभवता आला. ...

IPL 2021, Ravindra Jadeja : सर रवींद्र जडेजा खूश झाले, थोपटली अम्पायर अनिल चौधरी यांची पाठ; जाणून घ्या नेमकं घडलं काय - Marathi News | IPL 2021, CSK vs RCB : Ravindra Jadeja Pats Umpire Anil Chaudhary’s Back Appreciating His Decision To Not Give A Wide, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : रवींद्र जडेजाने थोपटली अम्पायर अनिल चौधरी यांची पाठ; त्या एका निर्णयानं RCBला आला राग

IPL 2021, CSK vs RCB Ravindra Jadeja : CSKचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यानं चक्क अम्पायर अनिल चौधरी ( Anil Chaudhary) यांच्या पाठीवर थाप मारली. ...

IPL 2021: RCB विरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनी अन् जडेजामध्ये रंगला सामना!, धोनीनं केली गोलंदाजी; पाहा... - Marathi News | ipl 2021 csk shares ms dhoni vs ravindra jadeja super special face off from training | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB विरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनी अन् जडेजामध्ये रंगला सामना!, धोनीनं केली गोलंदाजी; पाहा...

IPL 2021, CSK vs RCB: आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात लढत होणार आहे. ...

रोहित शर्मा, रवींद्र जडेजासह सहा खेळाडूंवर बीसीसीआय व आयपीएल फ्रँचायझींची नजर; जाणून घ्या महत्त्वाचं कारण - Marathi News | BCCI and IPL franchises will keep close eye on Rohit Sharma, Shami, Ishant Sharma, Pujara, Ravi Jadeja & Siraj, know reason  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, रवींद्र जडेजासह टीम इंडियाचे सहा खेळाडू IPL 2021च्या काही सामन्यांना मुकणार?

IPL 2021 Phase 2 : भारतीय क्रिकेटविश्वात सध्या गोंधळ सुरू असल्याचे दिसत आहे. चौथ्या कसोटीत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्यांना विलगीकरणात जावे लागले. ...