Ravindra Dhangekar रविंद्र धंगेकर- आमदार रविंद्र धंगेकर हे पुण्यातील काँग्रेसचे नेते आहेत. कसबा पेठ विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत ते आमदार झाले. Read More
Pune Loksabha Election 2024 - पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल नाराज होते. अखेर नाराज बागुल यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानं पुण्यात काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
Congress Ravindra Dhangekar News: वसंत मोरे अनेक पक्षातील नेत्यांना आणि लोकांना भेटले. मात्र, ही निवडणूक पुणेकर लढणार आणि पुणेकरच जिंकणार, असे रवींद्र धंगेकरांनी स्पष्टपणे सांगितले. ...