लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रविंद्र धंगेकर

Ravindra Dhangekar Latest News, मराठी बातम्या

Ravindra dhangekar, Latest Marathi News

Ravindra Dhangekar रविंद्र धंगेकर-  आमदार रविंद्र धंगेकर हे पुण्यातील काँग्रेसचे नेते आहेत. कसबा पेठ विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत ते आमदार झाले.
Read More
कसब्यातील सुज्ञ जनता झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही; धंगेकरांची फ्लेक्सबाजी चर्चेत - Marathi News | pune news ravindra dhangekar flexibilism in the town indirectly targeting MLA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यातील सुज्ञ जनता झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही; धंगेकरांची फ्लेक्सबाजी चर्चेत

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्सबाजी करत विद्यमान आमदार हेमंत रासने यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करत एकप्रकारे आव्हान दिले ...

कसबा पेठेतील पुण्येश्‍वर सहकारी गृहनिर्माण सोसायटी वक्फ बोर्डच्या जागेवर? - Marathi News | Pune Kasba Peth on the land of the Punyeshwar Cooperative Housing Society Waqf Board | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा पेठेतील पुण्येश्‍वर सहकारी गृहनिर्माण सोसायटी वक्फ बोर्डच्या जागेवर?

स्थानिक रहिवाशांवर कोणताही अन्याय होणार नाही याची शासनातर्फे पूर्ण दखल घेतली जाई; मंत्र्यांचे आश्‍वासन ...

'जनतेच्या मनातील आमदार..' धंगेकरांच्या रासनेंविरोधातील बॅनरबाजीने महायुतीत धुसफूस - Marathi News | pune Bitterness remains in the Mahayuti ravindra dhangekar entry and banners that scare Rasane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जनतेच्या मनातील आमदार..' धंगेकरांच्या रासनेंविरोधातील बॅनरबाजीने महायुतीत धुसफूस

आज पुण्यात वाढदिवसानिमित्त लावलेल्या फ्लेक्सवर जनतेचा मनातील आमदार अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे. ...

कसब्यात धंगेकरांबरोबर राजकीय संघर्ष; आता सहयोगी पक्ष म्हणून जुळवून कसं घ्यायचं? भाजपचा प्रश्न - Marathi News | pune ravindra dhangekar entry into Shinde Sena also causes displeasure in BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यात धंगेकरांबरोबर राजकीय संघर्ष; आता सहयोगी पक्ष म्हणून जुळवून कसं घ्यायचं? भाजपचा प्रश्न

संघर्ष केला आता मैत्री कशी करणार? रविंद्र धंगेकर यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाने भाजपमध्येही नाराजी ...

पक्षाचे काहीही होऊ द्या, आमचे भागू द्या, अशी मक्तेदारी मोडून काढा; पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया - Marathi News | Break the monopoly of let the party do whatever it wants let us do whatever we want"; Reaction of Congress workers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षाचे काहीही होऊ द्या, आमचे भागू द्या, अशी मक्तेदारी मोडून काढा; पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया

आता पुणे शहरातील एक-दोन नाही तर सर्वच पदाधिकाऱ्यांना बदलावे, नव्या तरुण रक्ताला संधी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी ...

'आमच्या पक्षात यावेसे वाटले याचा अर्थ...' धंगेकरांच्या प्रवेशानंतर पुण्यातील शिंदेसेनेचे शिलेदार सावध - Marathi News | It means that you wanted to join our party eknath shinde Sena leaders in Pune are cautious after ravindra dhangekar entry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आमच्या पक्षात यावेसे वाटले याचा अर्थ...' धंगेकरांच्या प्रवेशानंतर पुण्यातील शिंदेसेनेचे शिलेदार सावध

पक्षाने काही दिले तर मग आम्ही इतके दिवस पक्षाची बाजू समर्थपणे सावरून धरली त्याचे काय? असा प्रश्न आताच्या शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे ...

'त्या' व्यवहारात भाजपातील लोकही माझे भागीदार; रविंद्र धंगेकर यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Pune news People from BJP are also my partners in that transaction Ravindra Dhangekar clearly stated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' व्यवहारात भाजपातील लोकही माझे भागीदार; रविंद्र धंगेकर यांनी स्पष्टच सांगितलं

भाजपच्या काहीजणांनी धंगेकर यांच्यावर त्यांनी व अन्य एका पक्षातील पदाधिकाऱ्याने वक्फ बोर्डाची जागा हडप करून तिथे इमारत उभी केल्याचा आरोप केला ...

धंगेकरांनी जे दुष्कर्म केलेत ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज; अरविंद शिंदेंची टीका - Marathi News | ravindra dhangakars need power to save the have committed Arvind Shinde criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धंगेकरांनी जे दुष्कर्म केलेत ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज; अरविंद शिंदेंची टीका

सुरुवातीला आमदारकी, पुन्हा खासदारकी, आता परत मागच्या वर्षी आमदारकी एवढी संधी पक्षाने कधीच कोणाला दिली नव्हती ...