लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रविंद्र चव्हाण

Ravindra Chavan News in Marathi | रविंद्र चव्हाण मराठी बातम्या

Ravindra chavan, Latest Marathi News

Sindhudurg-Local Body Election: अंदर की बात दीपक केसरकर हमारे साथ, मंत्री नितेश राणेंच्या नाऱ्याने सगळेच अवाक - Marathi News | Inside Story Deepak Kesarkar is with us Minister Nitesh Rane's words left everyone speechless | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg-Local Body Election: अंदर की बात दीपक केसरकर हमारे साथ, मंत्री नितेश राणेंच्या नाऱ्याने सगळेच अवाक

'काही जण नेहमीच चांगल्या कामाला आडवे जात असतात त्यांना जनता चांगलीच आडवी करेल' ...

माझ्यामुळे युती तुटली म्हणता मग व्हिडिओच पाठवतो; उदय सामंत, निलेश राणेंच्या टीकेला रविंद्र चव्हाणांचे प्रत्युत्तर - Marathi News | If you say the alliance broke because of me then send a video Ravindra Chavan's response to Nilesh Rane's criticism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :माझ्यामुळे युती तुटली म्हणता मग व्हिडिओच पाठवतो; उदय सामंत, निलेश राणेंच्या टीकेला रविंद्र चव्हाणांचे प्रत्युत्तर

Local Body Election: मी काही तरी बोललो तर.. ...

कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत? - Marathi News | Ravindra Chavan hints at BJP contesting on its own in Kalyan Dombivali Municipal Corporation, shock to Eknath Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?

निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचे भूमिपूजन केले जात आहेत. पण नंतर पाणी मिळेल याचीही काळजी घ्या, असा टोला म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना चव्हाणांना लगावला. ...

शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले... - Marathi News | Eknath Shinde Sena MLA Nilesh Rane Targeted BJP state president Ravindra Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...

आता अती होतंय, आम्ही जे काही सहन करतोय ते राणे साहेबांसाठी, बाकी कुणासाठी नाही असा इशारा निलेश राणे यांनी दिला. ...

प्रदेशाध्यक्षांमुळे युती तुटली नाही, निलेश राणे यांचे विधान चुकीचे, प्रभाकर सावंत यांचे स्पष्टीकरण - Marathi News | The alliance did not break because of the state president, Nilesh Rane's statement is wrong, Prabhakar Sawant clarifies | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :प्रदेशाध्यक्षांमुळे युती तुटली नाही, निलेश राणे यांचे विधान चुकीचे, प्रभाकर सावंत यांचे स्पष्टीकरण

भाजपाचे जिल्ह्यात संघटनात्मक जाळे योग्य पद्धतीने उभारले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुती न होण्यामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भूमिका आहे. ...

“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे - Marathi News | nilesh rane said alliance broke up here because of bjp state president ravindra chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे

Shiv Sena Shinde Group News: एकनाथ शिंदे यांचे फोटो बॅनरवरून काढले, तिथे आम्हाला दुखावले, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. ...

एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक - Marathi News | Eknath Shinde files complaint in Delhi but Minister Uday Samant praises BJP state President Ravindra Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक

आपण नुसती युती केली नाही तर ती युती टिकली पाहिजे. प्रत्येक नगरपालिका, नगरपरिषदेवर युतीचा भगवा फडकला पाहिजे या भावनेनतून महाराष्ट्रातला पहिला प्रचार रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीतून सुरू केला असं सामंतांनी म्हटलं. ...

खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं? - Marathi News | Vaibhav Khedekar disappointment in Khed; It's time for his wife to withdraw her candidacy for nagaradhyaksha due to mahayuti | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?

गुरुवारी वैभव खेडेकर आपल्या कार्यकर्त्यांसह युतीच्या संपर्क कार्यालयात उपस्थित राहून शिंदेसेनेचे नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली ...