लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रविंद्र चव्हाण

Ravindra Chavan News in Marathi | रविंद्र चव्हाण मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ravindra chavan, Latest Marathi News

"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा - Marathi News | In Dombivli, Eknath Shinde Shiv Sena leader Rajesh Kadam warned BJP state president Ravindra Chavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा

एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलून युती केली आहे. हा वरिष्ठांचा विषय आहे. त्यावर बोलण्याची क्षमता रवींद्र चव्हाणांची आहे का त्याचे उत्तर द्यावे असा टोला राजेश कदम यांनी लगावला.  ...

भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला - Marathi News | Many leaders including abhijeet tharwal from Eknath Shinde Shivsena from Dombivli joined BJP | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला

कनाथ शिंदे यांचे सुपुत्र असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात शिंदेसेनेतील नेत्यांना भाजपात घेण्याचा कार्यक्रम सुरूच आहे ...

कोड्यात का बोलता? सरळ उघड बोला; निलेश राणे यांचे रवींद्र चव्हाण यांना खुले आव्हान - Marathi News | Why do you speak in riddles? Speak plainly; Nilesh Rane's open challenge to Ravindra Chavan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोड्यात का बोलता? सरळ उघड बोला; निलेश राणे यांचे रवींद्र चव्हाण यांना खुले आव्हान

बळीचा बकरा व्हायला काल परवा राजकारणात आलो नाही; भाऊ नितेश राणे यांच्याही वक्तव्याचा घेतला समाचार ...

मालवणमध्ये जे काही उलटसुलट घडत आहे ते रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच, नीलेश राणे यांचा थेट आरोप - Marathi News | Whatever is happening in Malvan is because of Ravindra Chavan Direct allegation by MLA Nilesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवणात घडणाऱ्या घटनांमधून कोणी सुटणार नाहीत : नीलेश राणे

Local Body Election: 'भिजलेला माणूस पावसाला घाबरत नाही. माझे हात स्वच्छ आहेत' ...

“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर - Marathi News | Shiv Sena BJP is an ideological alliance it will never break down eknath shinde reply ravindra chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर

Eknath Shinde Ravindra Chavan Mahayuti: २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे, असे विधान रविंद्र चव्हाण यांनी केले होते ...

२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू - Marathi News | Statements by BJP Ravindra Chavan and Sharad Pawar NCP Shashikant Shinde spark political discussions, what will happen after December 2 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही सोलापुरात दिले भविष्याचे नवे संकेत  ...

"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत... - Marathi News | "I want to maintain the Mahayuti till the 2nd"; BJP's Ravindra Chavan's big political hint on the dispute with Shiv Sena Eknath Shinde, Nilesh rane... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...

Bjp vs Shivsena Clash: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आज जळगाव दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पत्रकारांनी निलेश राणे यांच्या आरोपांवर प्रश्न विचारले. ...

"ज्यांनी निवडून आणलं त्यांच्याच घरी जाऊन..."; नीलेश राणेंच्या 'स्टिंग ऑपरेशन'वर भाजप प्रदेशाध्यक्षांचे थेट प्रत्युत्तर - Marathi News | BJP Dismisses Rane Allegations Ravindra Chavan said to Nilesh Rane Wrong to Target Workers Who Elected You | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्यांनी निवडून आणलं त्यांच्याच घरी जाऊन..."; नीलेश राणेंच्या 'स्टिंग ऑपरेशन'वर भाजप प्रदेशाध्यक्षांचे थेट प्रत्युत्तर

मालवण नगरपरिषद निवडणुकीत ट्विस्ट आला असून नीलेश राणेंकडून भाजप जिल्हा चिटणीसांच्या घरी थेट स्टिंग ऑपरेशन केल्याने खळबळ उडाली. ...