कोहली आणि शास्त्री ही जोडगोळी सर्वांनाच भारी पडते, असेही म्हटले गेले होते. पण आता कोहली आणि शास्त्री यांच्यामध्येच वाजल्याचे वृत्त समोर येत आहे. काही प्रसारमाध्यमांनी कोहली आणि शास्त्री यांच्यामध्ये काही गोष्टींमध्ये एकमत नसल्याचे प्रकाशित केले आहे. ...
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यात दमदार कामगिरी केली आहे. ट्वेंटी-20, वन डे मालिकांपाठोपाठ टीम इंडिया कसोटी मालिका खिशात घालण्याच्या तयारीत आहे. ...