Ravi Shastri News : बायोबबलमुळे फारच मानसिक थकवा जाणवत असल्याने यंदा आयपीएलनंतर भारतीय खेळाडूंना किमान दोन आठवड्यांची विश्रांती गरजेची असल्याचे मत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ...
ऐतिहासिक मालिका विजयात निर्णायक भूमिका बजाविणाऱ्या २६ वर्षांच्या सिराजने कसोटी मालिकेत १३ गडी बाद केले. सिराजच्या वडिलांचे २० नोव्हेंबरला फुफ्फुसाच्या विकाराने निधन झाले त्यावेळी सिराज गोलंदाजीचा सराव करीत होता. ...
ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ड्रेसिंग रूममध्ये शुभमन गिल, मोहम्मद सिराज, टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर आणि सपोर्ट स्टाफच्या कामगिरीचे खास शैलीत कौतुक केले. ...