लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवी शास्त्री

रवी शास्त्री, मराठी बातम्या

Ravi shastri, Latest Marathi News

India vs New Zealand, 2nd Test : क्रिकेटचा सराव करायचा सोडून भारतीय संघ खेळतोय 'हा' खेळ, व्हिडीओ वायरल - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test: Indian team playing 'this' game, apart from practicing cricket... video become viral prl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand, 2nd Test : क्रिकेटचा सराव करायचा सोडून भारतीय संघ खेळतोय 'हा' खेळ, व्हिडीओ वायरल

सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघ टर्बो टच, हा खेळ खेळताना दिसत होता. ...

India vs New Zealand, 2nd Test : भारताच्या दुखापतग्रस्त खेळाडूबाबत रवी शास्त्री यांनी केला मोठा खुलासा - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test: Ravi Shastri reveals India's injured player prithvi shaw | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand, 2nd Test : भारताच्या दुखापतग्रस्त खेळाडूबाबत रवी शास्त्री यांनी केला मोठा खुलासा

या सामन्यापूर्वी भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासले आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचे नेमके होणरा तरी काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या दुखापतग्रस्त खेळाडूबाबत शास्त्री यांनी मात्र मोठा खुलासा केला आहे. ...

Video : क्रिकेटपासून दूर असलेला महेंद्रसिंग धोनी बनला शेतकरी; करतोय सेंद्रीय शेती - Marathi News | Video : Mahendra Singh Dhoni becomes a farmer; Doing organic farming svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : क्रिकेटपासून दूर असलेला महेंद्रसिंग धोनी बनला शेतकरी; करतोय सेंद्रीय शेती

मागील सहा महिन्यांपासून महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. या कालावधीत त्यानं आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवला. ...

NZ vs IND: पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट; कधी पडणार पाऊस जाणून घ्या... - Marathi News | NZ vs IND: Rainfall on first test match; Know when rain comes... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND: पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट; कधी पडणार पाऊस जाणून घ्या...

त्यामुळे या मैदानात प्रथम फलंदाजी करणे कठिण समजले जाते. जर पहिल्या दिवशी पाऊस पडला तर कोणत्याही फलंदाजासाठी ती वाट बातमी असेल. ...

पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी रवी शास्त्री झाले भावूक, लिहिला खास मेसेज - Marathi News | Ravi Shastri becomes a emotional, special message written before the first Test match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी रवी शास्त्री झाले भावूक, लिहिला खास मेसेज

शास्त्री हे बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल झालेले आहेत. चाहत्यांनी त्यांना बऱ्याचदा डिवचलं आहे आणि त्यांची मस्करीही केली आहे. त्यामुळे बऱ्याचदा शास्त्री हे सोशल मीडियापासून लांब असतात. ...

संघाला मोठा धक्का; मुंबईकर प्रशिक्षकाला मिळू शकतो डच्चू - Marathi News | Big shock to the team; MCA set to sack Mumbai coach vinayak samant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघाला मोठा धक्का; मुंबईकर प्रशिक्षकाला मिळू शकतो डच्चू

एकेकाळी भारतीय संघाच ७-८ मुंबईचे खेळाडू असायचे. पण काळ बदलत गेला तशी या खेळाडूंची संख्या रोडावत गेली. ...

INDvBAN, U19CWCFinal : सर्व कामं बाजूला सारून शास्त्री आणि कोहली फायनल बघायला बसले... - Marathi News | INDvBAN, U19CWCFinal: All the work aside, ravi Shastri and virat Kohli sit to watch the finals ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvBAN, U19CWCFinal : सर्व कामं बाजूला सारून शास्त्री आणि कोहली फायनल बघायला बसले...

शास्त्री आणि भारतीय संघाचा सामना पाहतानाचा फोटो आता चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळत आहे. ...

...तर धोनी IPL नंतर 'थँक यू व्हेरी मच' म्हणेल; शास्त्रीबुवांचं सूचक विधान - Marathi News | Team India head coach Ravi Shastri gives major statement on MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर धोनी IPL नंतर 'थँक यू व्हेरी मच' म्हणेल; शास्त्रीबुवांचं सूचक विधान

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार की नाही, घेणार तर कधी घेणार? ...