हा कोणता राजधर्म आहे की सगळे पलटले. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग यांनी जे केलं ते चुकीचं आहे का ? रामलीला मैदानात तुम्हीच ही आरपारची लढाई असल्याचे म्हटलं होतं. ही कोणती भाषा आहे, असा असंही त्यांनी विचारले. ...
मात्र रवीशंकर प्रसाद यांनी बोलण्याच्या ओघात सुरुवातीला शिवाजी असा एकेरी उल्लेख केला. मात्र चूक लक्षात येताच त्यांनी छत्रपती शिवाजी असा शब्दप्रयोग केला. ...