भाजप शहराध्यक्ष तुषार भारतीय यांचे आव्हान स्वीकारून आ. रवि राणा पुरावे घेऊन पोहोचले, मात्र थेट आ. सुनील देशमुखांकडे. तुषार भारतीय हे नगरसेवक आहेत. मी आमदार आहे. त्यामुळे माझ्या तोडीचा, वकुबाएवढा माणूस द्या, मी पुरावे देतो, असे राणा यांनी यापूर्वीच स् ...
आ. रवि राणा यांनी कल्याणनगर ते यशोदानगर रस्त्याच्या विकासकामाच्या निधीचे पुरावे सादर करणार असल्याचा गाजावाजा केला; पण ठरल्या वेळेत ते आले नाही. रवि राणा हे पळपुटे आमदार आहेत, हे आता सिद्ध झाले आहे, ..... ...
वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, या विषयात आ. रवि राणा यांनी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्याशी तब्बल ३० मिनिटे बंदद्वार चर्चा केली. ...
बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांना माफी मागण्यासाठी दिलेली वेळ आता संपली आहे. त्यामुळे आम्ही राणा यांचा निषेध करावयास येथे जमलो आहोत. राणा यांनी यानंतर पुन्हा या प्रकारची वक्तव्ये केल्यास त्यांना वठणीवर आणण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते योग्यवेळी त्यांचा समा ...
शहरात सर्वदूर झालेली डेंग्यूची लागण लक्षात घेता आ. रवि राणा शनिवारी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले. गरीब जनतेला उपचारासाठी येत असलेला महागडा खर्च पाहता त्यांनी महापालिका यंत्रणेला कामी लावले. यावेळी आ. राणा यांनी काही भागात स्वत: फवारणीसुद्धा केली. ...