Shiv Sena Vs Navneet Rana at Matoshree: मातोश्रीला आव्हान देणारी व्यक्ती जन्मालाच यायची असून, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा नाद करायचा नाही, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले आहे. ...
Sanjay Raut : राष्ट्रपती राजवट लावण्याची धमकी आम्हाला देऊ नका, ईडी, सीबीआय असल्या धमक्यांना शिवसेना घाबरत नाहीत. बायकांना पुढे करुन शिकंड्याचा खेळ भाजप करत आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. ...