लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रवि राणा

रवि राणा

Ravi rana, Latest Marathi News

राणांचा पाय आणखी खोलात? 'तो' आरोप महागात पडण्याची शक्यता; पोलीस लागले कामाला - Marathi News | mumbai police might register complaint against mp navneet rana for false allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणांचा पाय आणखी खोलात? 'तो' आरोप महागात पडण्याची शक्यता; पोलीस लागले कामाला

मुंबई पोलीस आयुक्तांच्या ट्विटनंतर पोलीस दलात वेगवान हालचाली; राणा आणखी अडचणीत येण्याची शक्यता ...

राणा म्हणाल्या, पोलिसांनी पाणीही दिलं नाही; आयुक्तांकडून थेट चहा पितानाचा व्हिडीओ शेअर - Marathi News | mp navneet rana and mla ravi rana taking tea in police station mumbai cp shares video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणा म्हणाल्या, पोलिसांनी पाणीही दिलं नाही; आयुक्तांकडून थेट चहा पितानाचा व्हिडीओ शेअर

खासदार नवनीत राणांच्या आरोपांमध्ये किती तथ्य? आयुक्तांनी शेअर केलेल्या व्हिडीओमुळे प्रश्न उपस्थित ...

Navneet Rana: नवनीत राणांना कोठडीत हीन वागणूक? नेमकं काय घडलं? गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | home minister dilip walse patil says no any Inhumane treatment to mp Navneet Rana in jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवनीत राणांना कोठडीत हीन वागणूक? नेमकं काय घडलं? गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलीस कोठडीत त्यांच्यासोबत हीन वागणूक झाल्याचा आरोप केल्याप्रकरण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे. ...

BREAKING: राणा दाम्पत्याला दिलासा नाहीच, २९ एप्रिललाच होणार सुनावणी; तोवर मुक्काम तुरुंगातच! - Marathi News | amravati mp navneet kaur rana and ravi rana no relief from court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: राणा दाम्पत्याला दिलासा नाहीच, २९ एप्रिललाच होणार सुनावणी; तोवर मुक्काम तुरुंगातच!

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयानंही दिलासा दिलेला नाही. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता २९ एप्रिल रोजीच सुनावणी होणार आहे. ...

...तर तुमच्यावर कारवाई गरजेची! हायकोर्टानं राणा दाम्पत्याला झापलं; याचिका फेटाळली - Marathi News | mumbai High Court dismisses petition of MP and MLA Ravi Rana and Navneet Rana for quashing the FIR | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर तुमच्यावर कारवाई गरजेची! हायकोर्टानं राणा दाम्पत्याला झापलं; याचिका फेटाळली

'ती' एक चूक राणा दाम्पत्याला भोवली; हायकोर्टाकडून दोघांची कानउघाडणी ...

राणांच्या ‘गंगा सावित्री’वर होमहवन, गोमूत्र शिंपडले - Marathi News | Homhavan on ravi rana and navneet kaur Rana's 'Ganga Savitri' residence | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राणांच्या ‘गंगा सावित्री’वर होमहवन, गोमूत्र शिंपडले

यावेळी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण, विचार विसरलेल्या शिवसैनिकांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली. ...

VIDEO: ...तर आमच्यातला प्रत्येक जण दररोज राजद्रोह करेल; फडणवीसांचा आक्रमक पवित्रा - Marathi News | hanuman chalisa row file cases against us for sedition says bjp leader devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: ...तर आमच्यातला प्रत्येक जण दररोज राजद्रोह करेल; फडणवीसांचा आक्रमक पवित्रा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान; ठाकरे सरकारवर खरमरीत टीका ...

"अनुसूचित जातीची असल्याने मला रात्रभर पाणीही दिलं नाही", नवनीत राणा यांचा गंभीर आरोप - Marathi News | Hanuman Chalisa Row: "We were not even given water because we are Dalits", serious allegations by MP Navneet Rana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अनुसूचित जातीची असल्याने मला रात्रभर पाणीही दिलं नाही", नवनीत राणा यांचा गंभीर आरोप

Navneet and Ravi Rana: खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून, पोलीस स्टेशनमध्ये मिळालेल्या वागणुकीची माहिती दिली आहे. ...