Hanuman Chalisa row : उद्या दुपारी नवनीत राणा या राम नगरातील हनुमान मंदिरात हुनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही हनुमान चालीसा व सुंदर कांड पठण करणार आहेत. ...
राणा दाम्पत्य शनिवारी नागपुरात पोहोचणार असून, त्यानंतर रॅलीद्वारे हनुमान मंदिर बाजी प्रभू चौक रामनगर येथे पोहोचतील. तेथे महाआरती करतील. तर, राष्ट्रवादीनेही याच मंदिरात याच दिवशी हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली. ...