Maharashtra News: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो शिवसेनेच्या बॅनरवर लागले आणि आमचे मताधिक्य कमी झाले, असा दावा करत ठाकरे गटाने भाजपवर सडकून टीका केली आहे. ...
"राहुल गांधी अशाप्रकारचे वक्तव्य करतात आणि उद्धव ठाकरे त्यांचं समर्थन करतात. यामुळे या दोघांवरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ही माझी मागणी आहे." ...