आमदार रवि राणा यांना १६ एप्रिलपासून ताप असल्यामुळे ते होम क्वारंटाईन झाले. मात्र, ताप कमी होत नसल्याने शुक्रवारी रात्री त्यांना येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते ...
आमदार रवि राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि धान्य वाटण्यासाठी सातत्याने दौरे केले. हा उपक्रम सुरू असतानाच गुरुवारी रात्री २ वाजता त्यांना ताप आला. ...
संचारबंदी असतानाही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इर्विन चौकातील त्यांच्या पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांसह अभिवादन करण्यास आलेल्या आमदार रवि राणांसह पाच जणांवर भादंविच्या कलम १८८ व सहकलम ५१ ब आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार गुन्हा ...
फ्रेजरपुरा पोलिसांत महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता नंदकिशोर तिखिले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आमदार रवि राणा व नऊ कार्यकर्त्यांविरुद्ध भादंविचे कलम ४४७, १८८, महाराष्ट्र म्युनिसिपालिटी अॅक्टचे कलम ३७ व १३५ मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदविला ह ...