लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रवि राणा

रवि राणा, मराठी बातम्या

Ravi rana, Latest Marathi News

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजांनी अधिवेशन सोडले; भाजपाचे एक समर्थक आमदार घरी परतले - Marathi News | Disgruntled MLAs leave session after cabinet expansion; BJP supporter mla Ravi Rana returns home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजांनी अधिवेशन सोडले; भाजपाचे एक समर्थक आमदार घरी परतले

Cabinet Expansion: मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेच उपनेत्याचा पहिला राजीनामा पडला होता. यानंतर अजित पवारांच्या गोटातून छगन भुजबळ यांनी पक्षाच्या मेळाव्याला गैरहजेरी लावत नाराजी जाहीर केली होती. आता या नाराजीचे वारे भाजपात सुरु झाले आहेत. ...

...तर रवी राणाही राजीनामा देतील, होऊन जाऊ द्या एकदाच! नवनीत राणांचं खुलं आव्हान - Marathi News | ..then Ravi Rana will also resign, let it happen once and for all! Navneet Rana's open challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर रवी राणाही राजीनामा देतील, होऊन जाऊ द्या एकदाच! नवनीत राणांचं खुलं आव्हान

Navneet Rana : आमचे बडनेराचे आमदार रवी राणादेखील राजीनामा देतील. मग होऊ जाऊ दे, एकदाच बॅलेट पेपरवर निवडणूक, असे म्हणत नवनीत राणा यांनी खासदार बळवंत वानखेडे यांना आव्हान दिले आहे. ...

बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..." - Marathi News | Bachchu Kadu's challenge to the Rana couple; He said, "Take another election..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."

Bachchu Kadu : एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी संपर्क केला आणि निवडणुकीबाबत माहिती घेतली, असे बच्चू कडू म्हणाले. ...

रवी राणांच्या प्रचारसभेत फडणवीसांचे 'ते' शब्द खरे ठरले - Marathi News | Fadnavis' 'that' words came true in Ravi Rana's campaign rally | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रवी राणांच्या प्रचारसभेत फडणवीसांचे 'ते' शब्द खरे ठरले

Amravati : महाविकास आघाडी भुईसपाट करण्याची स्वप्नपूर्ती ...

नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची लॉटरी कुणाला लागणार? - Marathi News | Who will get ministerial lottery in the new government? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची लॉटरी कुणाला लागणार?

Amravati Vidhan Sabha Election 2024 Results : रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड यांची नावे स्पर्धेत; महायुती सरकारात भागीदारीचे दाट संकेत ...

Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: "आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार" - Marathi News | Badnera Vidhan Sabha Election Result 2024 BJP Ravi Rana Navneet Rana reaction over result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"

Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: रवी राणा हे सध्या आघाडीवर आहेत. याच दरम्यान नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

बडनेऱ्याची लढत चौरंगीहून तिरंगी ? रवी राणा, प्रीती बंड, तुषार भारतीय यांच्यात काट्याची लढाई! - Marathi News | Badnera's fight from four to three? Battle between Ravi Rana, Preeti Bund, Tushar Bharatiya! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बडनेऱ्याची लढत चौरंगीहून तिरंगी ? रवी राणा, प्रीती बंड, तुषार भारतीय यांच्यात काट्याची लढाई!

Amravati : सर्वच उमेदवारांची बोधचिन्हे नवी, राणांचा विजयी चौकार की नवा चेहरा? ...

"महायुतीत राहून विरोधात काम करु नका"; अमरावतीत CM शिंदेंचा राणा दाम्पत्याला इशारा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 CM Eknath Shinde warned in the meeting that the Rana couple should follow the discipline of Mahayuti | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"महायुतीत राहून विरोधात काम करु नका"; अमरावतीत CM शिंदेंचा राणा दाम्पत्याला इशारा

महायुतीत राहून महायुतीविरोधात काम करणाऱ्यांची नोंद घेतली जाणार असल्याचेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. ...