लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवि राणा

रवि राणा, मराठी बातम्या

Ravi rana, Latest Marathi News

ठाकरे गटाला मिळालेले नाव उद्धव कॉंग्रेस सेना; आमदार रवी राणांचा हल्लाबोल - Marathi News | MLA Ravi Rana criticized Uddhav Thackeray over Shiv Sena's new name | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाला मिळालेले नाव उद्धव कॉंग्रेस सेना; आमदार रवी राणांचा हल्लाबोल

शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना शिवसेना नावही तात्पुरते न वापरण्याचे आदेश दिले आहेत. ...

Shivsena: "हनुमान चालिसेला विरोध केल्यानेच प्रभू श्रीरामांनी धनुष्यबाण हिसकावले" - Marathi News | "It was because of his opposition to Hanuman Chalisa that Lord Rama snatched his bow and arrow from shivsena.", MLA Ravi Rana on uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''हनुमान चालिसेला विरोध केल्यानेच प्रभू श्रीरामांनी धनुष्यबाण हिसकावले''

शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवल्यानंतर भाजपासह इतर विरोधकांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे ...

नागपुरात आमदार रवी राणांविरोधात शिवसेनेची पोलिसांत तक्रार; कळमना ठाण्यावर काढला मोर्चा - Marathi News | Nagpur Shiv Sena police complaint against Ravi Rana; A march was held at Kalmana Thane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आमदार रवी राणांविरोधात शिवसेनेची पोलिसांत तक्रार; कळमना ठाण्यावर काढला मोर्चा

उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप करणे थांबवा; कळमना पोलीस ठाण्यासमोर शिवसैनिकांचे आंदोलन  ...

७ कोटींची वसुली अन् उद्धव ठाकरे कनेक्शन; आ. राणांचे अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप - Marathi News | Aarti Singh delivered money to Uddhav Thackeray; MLA Rana's serious allegations against Amravati Police Commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :७ कोटींची वसुली अन् उद्धव ठाकरे कनेक्शन; आ. राणांचे अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप

आरती सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला. ...

महापालिका आयुक्तांवरील शाईफेक प्रकरण; आमदार रवी राणांविरोधातील गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग - Marathi News | Ink Attack on Amravati Municipal Commissioner : The investigation of the crime against MLA Ravi Rana has been transferred to the CID | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिका आयुक्तांवरील शाईफेक प्रकरण; आमदार रवी राणांविरोधातील गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर ९ फेब्रुवारी रोजी दुपारी राजापेठ अंडरब्रिज परिसरात शाईफेक करण्यात आली होती. ...

आमदार रवी राणा यांच्या गोडाऊनमधून एम्प्लिफायर, भोंगे लांबविले; साड्या, खाद्यतेलावरही डल्ला - Marathi News | amplifier, loudspeaker and other stuff theft from mla ravi rana's godown | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आमदार रवी राणा यांच्या गोडाऊनमधून एम्प्लिफायर, भोंगे लांबविले; साड्या, खाद्यतेलावरही डल्ला

बडनेरा पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध नोंदविला गुन्हा ...

Maharashtra Political Crisis: जयंत पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम! विश्वासू सहकारी राष्ट्रवादीत; राणा दाम्पत्याला मोठा धक्का - Marathi News | jayant patil gave setback to ravi rana and navneet rana close ones corporator join ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम! विश्वासू सहकारी राष्ट्रवादीत; राणा दाम्पत्याला मोठा धक्का

Maharashtra Political Crisis: निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या विश्वासू सहकाऱ्याने केलेला राष्ट्रवादीचे प्रवेश राणा दाम्पत्याला मोठा धक्का मानला जात आहे. ...

बच्चू कडू, रवी राणा यांच्यात शाब्दिक ‘वॉर’, एकमेकांवर चिखलफेक; राजकीय स्पर्धा टोकाला - Marathi News | Political war between Bachchu Kadu and Ravi Rana | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बच्चू कडू, रवी राणा यांच्यात शाब्दिक ‘वॉर’, एकमेकांवर चिखलफेक; राजकीय स्पर्धा टोकाला

सध्याचे राजकारण गढूळ होत चालल्याने जशास तशे उत्तर देण्याची जणू फॅशन सुरू झाली असल्याचे एकूणच चित्र आहे. ...