लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रवि पूजारी

रवि पूजारी, मराठी बातम्या

Ravi pujari, Latest Marathi News

रवी पुजारीला मुंबईत आणण्याच्या प्रक्रियेला वेग, मुंबई गुन्हे शाखेने कोर्टाकडून मागितले प्रॉडक्शन वॉरंट  - Marathi News | Mumbai Crime Branch seeks production warrant from court for speeding up process of bringing Ravi Pujari to Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रवी पुजारीला मुंबईत आणण्याच्या प्रक्रियेला वेग, मुंबई गुन्हे शाखेने कोर्टाकडून मागितले प्रॉडक्शन वॉरंट 

या गुंडांविरोधात २६ गुन्हे महाराष्ट्र नियोजित गुन्हेगारी अधिनियम (मोक्का) अंतर्गत दाखल आहेत. रवी पुजारी यांच्याविरोधात ११ प्रकरणात रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली आहे. ...

गँगस्टर रवी पुजारी याच्यासह सहा टोळ्यांविरुद्ध 'मकोका'अंतर्गत कारवाई - Marathi News | Action under 'Makoka' against six gangs, including gangster Ravi Priest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गँगस्टर रवी पुजारी याच्यासह सहा टोळ्यांविरुद्ध 'मकोका'अंतर्गत कारवाई

ठाणे शहर पोलिसांची कामगिरी : सोनसाखळी हिसकावणाऱ्या तीन टोळ्यांचा समावेश ...

ताबा मिळण्यासाठी करणार न्यायालयाकडे मागणी - Marathi News | thane police crime branch to approach for the ravi pujaris remand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ताबा मिळण्यासाठी करणार न्यायालयाकडे मागणी

रवी पुजारी २५ गुन्ह्यांत वॉण्टेड; ठाणे पोलीस बंगळूरला रवाना ...

दोस्त दोस्त ना रहा! खास सहकाऱ्याकडूनच रवी पुजारीचा झाला 'गेम'; असा धरला पोलिसांनी नेम - Marathi News | Ravi pujari gets 'game' from a close colleague; like that the police trapped him pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोस्त दोस्त ना रहा! खास सहकाऱ्याकडूनच रवी पुजारीचा झाला 'गेम'; असा धरला पोलिसांनी नेम

या पहिल्या टिपनंतर पोलीस सक्रिय झाले आणि रवी पुजारीविरूद्ध फास आवळण्यास सुरवात केली. ...

गँगस्टर रवी पुजारीच्या तपासासाठी राष्ट्रीय स्तरावर एसआयटी? - Marathi News | National SIT to investigate gangster Ravi priest? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गँगस्टर रवी पुजारीच्या तपासासाठी राष्ट्रीय स्तरावर एसआयटी?

केंद्रीय गृह विभागाचा विचार; बहुराज्यात गुन्हे दाखल असल्याने समन्वयाने तपास ...

भारताला मोठं यश! अखेर रवी पुजारीचा मिळाला ताबा - Marathi News | Great success for India! Finally, the Ravi pujari extradicted to india. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारताला मोठं यश! अखेर रवी पुजारीचा मिळाला ताबा

पुजारी याला दक्षिण आफ्रिकेत अटक करण्यात आली होती. ...

मुंबई पोलिसांनाही हवा गँगस्टर रवी पुजारी - Marathi News | Mumbai police also want gangster Ravi Pujari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांनाही हवा गँगस्टर रवी पुजारी

दक्षिण आफ्रिकेत अटक; रॉ आणि मंगळुरू पोलिसांची कारवाई यशस्वी ...

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आज भारतात आणण्याची शक्यता; सेनेगलमध्ये अटक - Marathi News | The possibility of bringing underworld don Ravi Pujari to India today; Arrested in Senegal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आज भारतात आणण्याची शक्यता; सेनेगलमध्ये अटक

तब्बल 200 खंडणीच्या गुन्ह्यांचा आरोप असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पश्चिम ऑफ्रिकेच्या सेनेगल येथे अटक करण्यात आली आहे. ...