लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार... पाकिस्तानचे सूर बदलले? पंतप्रधान शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू म्हटले पण... गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती... राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कतरने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली... अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर... पुणे - सदाशिव पेठेत चव्हाण वाड्याला आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, जीवितहानी नाही ठाणे - मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उद्धवसेनेचे माजी नगरसेवक सगुण नाईक यांचा शिंदेसेनेत पक्षप्रवेश मुंबई - निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मुंबईत मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण... मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडी महिला क्रिकेटर लग्नबंधनात अडकणार; इंदूरची सून होणार, होणाऱ्या बॉलिवूडकर नवऱ्यानेच दिली खुशखबर... आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच... धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच... डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
Ravi kishan, Latest Marathi News रवि किशन यांनी हिंदी, भोजपुरी व दाक्षिणात्य अशा ११६ सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि आताही ते काम करत आहेत. त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्येदेखील चांगल्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय त्यांनी राजनितीमध्ये देखील आपली छाप उमटविली आहे. ते गोरखपूरचे खासदार आहेत. Read More
Ravi kishan: रवी किशन यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी तेरे नामच्या सेटवरचं वातावरण कसं होतं हे सांगितलं. ...
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व भाजपा खासदार अभिनेते रवी किशन सध्या त्यांच्या आगामी 'लापता लेडीज' या मुव्हीमुळे चर्चेत आहेत. ...
श्रीराम भजन ऐकून मुख्यमंत्र्यांनीही पाठीवर कौतुकाची थाप दिली. ...
'Lapata Ladies' Movie trailer : 'लापता लेडीज'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण रावने केले आहे. ...
ऐश्वर्याबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सलमानची अवस्था फार वाईट झाली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता रवी किशनने याबाबत खुलासा केला आहे. ...
सिनेसृष्टीत काम करताना रवी किशन यांनाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं. ...
Ishita Ravi kishan Shukla Agniveer : अभिनेत्यांची मुलं ग्लॅमरस दुनियेतच काम करतात असा एक समज, इशिताने मात्र ती वाट सोडली आणि निवडलं वेगळं काम ...
Ravi Kishan : चित्रपटांमधून राजकारणात आलेले भाजप खासदार रवी किशन यांची कन्या इशिता शुक्ला अग्निपथ योजनेअंतर्गत संरक्षण दलात सामील होणार आहे. सोशल मीडियावर लोक रवी किशन आणि त्यांची मुलगी इशिता शुक्ला यांचे अभिनंदन होत आहे. ...