मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी... अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण... मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमार यादवच्या नावाचा अभद्र उच्चार केला... टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या... अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली... दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार? मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली सांगली - बसमधून उतरून खड्डा चुकवताना दुसऱ्या एसटी बसने दिली धडक, एका महिलेचा मृत्यू
रवी किशन, मराठी बातम्या FOLLOW Ravi kishan, Latest Marathi News रवि किशन यांनी हिंदी, भोजपुरी व दाक्षिणात्य अशा ११६ सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि आताही ते काम करत आहेत. त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्येदेखील चांगल्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय त्यांनी राजनितीमध्ये देखील आपली छाप उमटविली आहे. ते गोरखपूरचे खासदार आहेत. Read More
ऐश्वर्याबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सलमानची अवस्था फार वाईट झाली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता रवी किशनने याबाबत खुलासा केला आहे. ...
सिनेसृष्टीत काम करताना रवी किशन यांनाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं. ...
Ishita Ravi kishan Shukla Agniveer : अभिनेत्यांची मुलं ग्लॅमरस दुनियेतच काम करतात असा एक समज, इशिताने मात्र ती वाट सोडली आणि निवडलं वेगळं काम ...
Ravi Kishan : चित्रपटांमधून राजकारणात आलेले भाजप खासदार रवी किशन यांची कन्या इशिता शुक्ला अग्निपथ योजनेअंतर्गत संरक्षण दलात सामील होणार आहे. सोशल मीडियावर लोक रवी किशन आणि त्यांची मुलगी इशिता शुक्ला यांचे अभिनंदन होत आहे. ...
भोजपुरी सुपरस्टार रवी किशनलाही आलाय कास्टिंग काऊचचा अनुभव ...
Ravi Kishan : रवी किशन यांची तब्बल 3.5 कोटींची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी गोरखपूरच्या कँट पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. ...
Agnipath Scheme, Ravi Kishan : सध्या ‘अग्निपथ’वरून देशातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. अशात भोजपुरी स्टार व भाजपा नेते रवी किशन यांची लेक इशिता शुक्ला हिने ‘अग्निपथ’ योजनेत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
आपल्या राजकीय स्टेटमेंटमुळे तर कधी अभियनाच्या फिल्मी दुनियेमुळे ते कायम चर्चेत असतात. ...