रवी जाधव सोशल मीडियावर सक्रीय असून त्या माध्यमातून आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असतो. नुकताच त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. ...
'रंपाट' चित्रपटाच्या टीजरमध्ये एकाही कलाकाराचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही.चित्रपटात कोणते कलाकार झळकणार याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याचे पाहायला मिळतंय. येत्या २९ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ...