सईने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. तिने गेल्या काही वर्षांत अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिने बालक पालक या चित्रपटात साकारलेली नेहा ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ...
एकेकाळी भारतीय संस्कृतीमध्ये कलेला गतवैभव होते, मात्र आज ते हरपले आहे. याला सामान्य व्यक्ती नव्हे, तर राजकीय व्यक्ती कारणीभूत आहेत. साहित्य, चित्र किंवा चित्रपट असो त्याचा निषेध नोंदविला जातो. कादंबऱ्या, चित्रे जाळली जातात. ...
मराठीमधील आघाडीचे दिग्दर्शक रवी जाधव यांच्या न्यूड सिनेमामागची सेंसॉरची आडकाठी संपली असून, सेंसॉर बोर्डाने चित्रपटात कोणताही कट न सूचवता चित्रपटाला ए प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे न्यूड चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ...