रावेर शहर हद्दीबाहेरील नळधारक रहिवाशांना नगरपालिकेने पाणीपट्टी करात दोन हजार रुपयांवरून थेट तीन हजार ४०० रुपयांपर्यत ७० टक्के वाढीचा फटका दिल्याने उभय नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. ...
केºहाळे, ता.रावेर : मूळातच अत्यल्प झालेला पावसाळा, नदीनाले दुधडी वाहून निघणार असल्याचे स्वप्नभंग झाले. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळीचा स्तर गत वर्षापेक्षाही कमी झालेला आहे. यामुळे शेतकरीवर्ग आतापासून चिंता व्यक्त करीत असून, पुढील पीक वाचविण्यासाठी ताट ...
ऐनपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगीता बाळू भिल्ल व उपसरपंच श्रीराम तुकाराम महाजन यांच्याविरुद्ध तेराही ग्रामपंचायत सदस्यांनी विश्वासात घेत नाही व मनमानी कारभार करीत असल्याचे आरोपावरून त्यांच्यावर आता विश्वास राहिला नसल्याचे कारण स्पष्ट करून तहसीलदार वि ...
रावेर येथील सरदार जी.जी.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामधील सन १९९९ मध्ये बारावीत शिकत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. ...