लालमाती शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी असलेल्या दोन्ही जुळ्या भावांना पालकांनी घरी नेले असताना, राकेश जगन बारेला (वय ६) याचा ११ जानेवारी रोजी उलटी फुफ्फुसात गेल्याने न्यूमोनिया होऊन, तर दुसºयाचा दि. १८ रोजी त्याचे वैद्यकीय चाचण्यांचे ...
रावेर शिक्षण संवर्धक संघाच्या संस्था कार्यकारिणी संचालक मंडळाची निवडणूक ही संस्थेच्या घटना दुरुस्तीला मंजुरी मिळो अथवा ना मिळो ५ एप्रिल रोजी घेण्याचा ठराव सर्वानुुमते मंजूर करण्यात आला. ...
अवैध गौणखनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने रात्री गस्त घालत २४ तासात अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त केले. तहसील कार्यालयात एक तर निंभोरा व सावदा पोलीस स्टेशनला एकेक ट्रॅक्टर स्थानबद्ध करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. ...
पंढरपूरला गेलेले येथील किशोर गोविंदा महाजन हे चंद्रभागेवर स्नानासाठी गेले असता, लघुशंकेहून पाच मिनिटात आलोच असे सांगून गेल्यानंतर न परतल्याने ते गायब झाले. ...
शासनाच्या आधारभूत किमतीवर आधारित ज्वारी व मका खरेदी केंद्राचे नुसते काटापूजनावर बस्तान गुंडाळल्यानंतर आता कापूस खरेदी केंद्रात महिनाभरातील तीन आठवड्यात तीन दिवस येवून ग्रेडरच्या मनमानीने केवळ दोन हजार २०० क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ...