कोरोना पॉझिटीव्ह म्हणून आढळलेल्या व्यक्तीला जळगावच्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी पाठविले होते. तो तेथून पळून दोन दिवस शहरात मुक्कामी असल्याने रविवारी सकाळी त्याला पुन्हा रुग्णालयात नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
कोरोना वॉरीयर्सची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने प्रमाणित केलेली अमृतपेय आयुर्वेदिक औषधी उपलब्ध करून देण्यासाठी गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षण सार्थकी लावले आहे. ...