आॅक्सिजनअभावी रुग्णांना जळगाव व भुसावळ येथे पाठवावे लागत असल्याने रावेर ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी ५० बेड असलेला आॅक्सिजनयुक्त वॉर्ड लोकसहभागातून उभारण्याची संकल्पना रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने आरोग्यदूत ठरलेल्या प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी ...
जून महिन्यात तीन वेळा झालेल्या वादळी पावसात ९०० हेक्टरमधील केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर आता नवीन लागवड केलेल्या केळीवर कुक्कूंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) चे संकट बांधावर घोंघावत आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकरी कमालीचा हतबल झाला आहे. ...
बक्षीपूर येथील जेन्टस टेलर भास्कर वामन महाजन यांचे हदयविकाराने निधन झाल्याचा मानसिक धक्का बसला आणि त्यांची जन्मदाती वयोवृद्ध आई द्वारकाबाई वामन महाजन यांचे निधन झाल्याने गावावर दुहेरी शोकसावट पसरले आहे. ...