लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रात्रीस खेळ चाले ३

Ratris Khel Chale 3, फोटो

Ratris khel chale 3, Latest Marathi News

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा सीझन २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत. रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे.
Read More
'तुला पाहते रे' फेम पुर्णिमा डे 'रात्रीस खेळ चाले ३'मध्ये साकारतेय सुषमाची भूमिका, पहा तिचे फोटो - Marathi News | Tula Pahate Re fame Purniema Dey to play Sushma in Ratris Khel Chale 3 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे' फेम पुर्णिमा डे 'रात्रीस खेळ चाले ३'मध्ये साकारतेय सुषमाची भूमिका, पहा तिचे फोटो

'तुला पाहते रे' फेम पुर्णिमा डे 'रात्रीस खेळ चाले ३' मालिकेत सुषमाची भूमिका साकारते आहे. ...