लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रात्रीस खेळ चाले ३

Ratris Khel Chale 3

Ratris khel chale 3, Latest Marathi News

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा सीझन २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत. रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे.
Read More
मध्येच ब्रेक लागलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ तिसऱ्या मालिकेची वाटचाल सुरु होणार, लवकरच शूटिंगला सुरुवात - Marathi News | 'Ratris Khel Chale' Season 3 Shooting Start Again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मध्येच ब्रेक लागलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ तिसऱ्या मालिकेची वाटचाल सुरु होणार, लवकरच शूटिंगला सुरुवात

कोकणातल्या माणसांच्या स्वभावांची सांगड घालून ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका आल्यानं प्रत्येक कॅरेक्टर लोकांना आपल्या घरातील वाटलं. हे या मालिकेचं श्रेय आहे. ...

नाईकांच्या वाड्यावर परत कधी? चाहत्याच्या प्रश्नावर ‘रात्रीस खेळ चाले’च्या सुसल्याचं उत्तर - Marathi News | ratris khel chale fame sushama aka rituja darmmadikari talks about her comeback on the show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नाईकांच्या वाड्यावर परत कधी? चाहत्याच्या प्रश्नावर ‘रात्रीस खेळ चाले’च्या सुसल्याचं उत्तर

Ratris Khel Chale : ‘रात्रीस खेळ चाले’च्या पहिल्या पर्वात भेटलेली सुसल्या अर्थात ऋतुजा धर्माधिकारी भाव खाऊन गेली होती. ...

पांडूकडून शिका मालवणी | Ratris Khel Chale 3 (Pandu) - Pralhad Kurtadkar | Lokmat Filmy - Marathi News | Learn from Pandu Malvani | Ratris Khel Chale 3 (Pandu) - Pralhad Kurtadkar | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :पांडूकडून शिका मालवणी | Ratris Khel Chale 3 (Pandu) - Pralhad Kurtadkar | Lokmat Filmy

...

शेवंता सध्या काय करते? Ratris Khel Chale Cast Apurva Nemlekar | Shevanta | Lokmat Filmy - Marathi News | What is Shevanta doing right now? Ratris Khel Chale Cast Apurva Nemlekar | Shevanta | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :शेवंता सध्या काय करते? Ratris Khel Chale Cast Apurva Nemlekar | Shevanta | Lokmat Filmy

...

‘अण्णा नाईक’च्या रिअल लाइफ पत्नीच्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा, सौंदर्याच्या बाबतीत शेवंतालाही देते टक्कर - Marathi News | Madhav Abhyankar actor of Ratris Khel Chale Aka Anna Naik's Real wife is More Beautiful than Shevanta, See her pics here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अण्णा नाईक’च्या रिअल लाइफ पत्नीच्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा, सौंदर्याच्या बाबतीत शेवंतालाही देते टक्कर

वैयक्तीक जीवनाच्या सुंदरतेचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची पत्नी रेखा अभ्यंकर. गेल्या काही महिन्यांत रेखा अभ्यंकर देखील चर्चेत आल्या आहेत. ...

हा चिमुरडा साकारतोय रात्रीस खेळ चाले 3 मध्ये महत्त्वाची भूमिका, ओळख पाहू कोण आहे तो? - Marathi News | ratris khel chale 3 fame sainkeet kamat childhood picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा चिमुरडा साकारतोय रात्रीस खेळ चाले 3 मध्ये महत्त्वाची भूमिका, ओळख पाहू कोण आहे तो?

हा चिमुरडा रात्रीस खेळ चाले 3 मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. त्याने रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दोन्ही भागात काम केले होते. ...

जितकी सोज्वळ तितकीच ग्लॅमरस आहे शेवंता, पाहा अपूर्वा नेमळेकरचा दिलखेचक अंदाज - Marathi News | Apurva Nemlekar Aka Shevanta's Glamorous Look,See Pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जितकी सोज्वळ तितकीच ग्लॅमरस आहे शेवंता, पाहा अपूर्वा नेमळेकरचा दिलखेचक अंदाज

सध्या शेवंता अर्थात अपूर्वा नेमळेकरचा ग्लॅमरस अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. ...

चित्रीकरण बंद असल्याने प्रेक्षकांना पाहायला मिळणार का झी मराठीवरील मालिकेचे आगामी भाग? - Marathi News | zee marathi will telecast new episodes in lock down in maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रीकरण बंद असल्याने प्रेक्षकांना पाहायला मिळणार का झी मराठीवरील मालिकेचे आगामी भाग?

महाराष्ट्रात मालिकांचे चित्रीकरण बंद करण्यात आले आहे. ...