झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा सीझन २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत. रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे. Read More
'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं'(Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hava), 'देवमाणूस' (Devmanus २) आणि 'रात्रीस खेळ चाले ३' (Ratris Khel Chale 3) चे आवडत्या मालिकांचे महाएपिसोड पाहणे रंजक असणार आहे. ...
Ratris Khel Chale 3: शेवंताचे सुपरहिट झालेले पात्र आणि मालिका सोडण्यामागचे कारण सांगताना Apurva Nemalekar हिने मालिकेतील सहकलाकारांवर तसेच मालिकेचे निर्माते आणि वाहिनीवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता रात्रीस खेळ चालेचे दिग्दर्शकांनी उत्तर दि ...
Ratris Khel Chale 3: रात्रीस खेळ चाले मालिकेच्या दुसऱ्या हंगामात अभिनेत्री Apurva Nemalekar हिने साकारलेले शेवंता हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. मालिकेच्या तिसऱ्या हंगामातही ही भूमिका अपूर्वा साकारत होती. मात्र अपूर्वाने अचानक मालिका सोडल ...