लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

नारळासह खोबऱ्याचे दर वाढले; गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ - Marathi News | Prices of coconuts and copra have increased; double the increase compared to last year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नारळासह खोबऱ्याचे दर वाढले; गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ

गणेश उत्सवापासूनच नारळासह खोबऱ्याचे दर वाढले आहे. २० ते २५ रुपयांना मिळणारा नारळ आता तब्बल ४० ते ५० रुपयांना विकण्यात येत आहे. दिवाळीचा सण तोंडावर असून या काळात मागणी वाढत असल्याने दरवाढ झाल्याचे व्यापारी सांगतात. ...

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात २३ हजार बोगस मतदार, उद्धवसेनेचे उपनेते बाळ माने यांचा आरोप - Marathi News | 23 thousand bogus voters in Ratnagiri assembly constituency, alleges Uddhav Sena deputy leader Bal Mane | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात २३ हजार बोगस मतदार, उद्धवसेनेचे उपनेते बाळ माने यांचा आरोप

पदाधिकारीच घरभेदी निघाले ...

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेची लूट करुन मारहाण, मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथील प्रकार - Marathi News | Woman robbed and beaten on the pretext of giving a lift, incident at Rajapur on Mumbai Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेची लूट करुन मारहाण, मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथील प्रकार

महिलेने गाडीतून उडी मारुन आपला जीव वाचवला ...

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक, रत्नागिरीतील प्रकार; अज्ञात महिलेचा शोध सुरू - Marathi News | A family in Ratnagiri city was cheated of Rs 21 lakhs by promising a well-paid job abroad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परदेशात नोकरीचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक, रत्नागिरीतील प्रकार; अज्ञात महिलेचा शोध सुरू

प्रवासाचा खर्चही फिर्यादीकडून ...

Ratnagiri: टीडब्ल्यूजेच्या २३ जणांवर पुण्यातही गुन्हा दाखल, गुंतवणूकदारांची ६ कोटींची फसवणूक - Marathi News | A case has also been registered in Pune against 23 people of TWJ, who cheated investors of Rs 6 crore in the name of stock market. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: टीडब्ल्यूजेच्या २३ जणांवर पुण्यातही गुन्हा दाखल, गुंतवणूकदारांची ६ कोटींची फसवणूक

संचालक समीर नार्वेकर याच्यासह चौघांवर चिपळुणात नुकताच गुन्हा दाखल झाला होता ...

Ratnagiri: लाखो रुपये ॲडव्हान्स घेऊन खलाशांचा पोबारा, नौकामालक आर्थिक संकटात - Marathi News | Seamen's exodus puts shipowners in financial trouble | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: लाखो रुपये ॲडव्हान्स घेऊन खलाशांचा पोबारा, नौकामालक आर्थिक संकटात

आठ महिन्यांच्या बंदीनंतर पुन्हा पर्ससीननेट मासेमारी सुरू ...

निवडणुका महायुतीनेच लढणार, मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | The elections will be contested by the Mahayuti, Minister Uday Samant clarified his position | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निवडणुका महायुतीनेच लढणार, मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केली भूमिका

महापालिका महायुतीच जिंकेल ...

वर्षाला ३२० किलो ऑक्सिजन देणारं 'हे' झाड शेतकऱ्यांना बनवेल उद्योजक; वाचा सविस्तर - Marathi News | This tree that produces 320 kg of oxygen per year will make farmers entrepreneurs; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वर्षाला ३२० किलो ऑक्सिजन देणारं 'हे' झाड शेतकऱ्यांना बनवेल उद्योजक; वाचा सविस्तर

ब्रिटीशांनी १९२७ साली वन कायदा बनविला. बांबूला वृक्षाच्या श्रेणीत ठेवले. स्वातंत्र्यानंतरही ७० वर्षे हा कायदा तसाच सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, बांबू उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ...