देवरुख-संगमेश्वर राज्य मार्गावर एसटी बस व झायलो कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत झाला आहे. मृत महिलेचे नाव रजनी रमेश करोगल (63) असे आहे. ...
मंडणगड नगरपंचायतीत शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन केले होते. मात्र, या सभेला प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी हजेरी न लावल्याने नाराज नगरसेवकांनी नगरपंचायतीमधील मुख्याधिकारी कार्यालयालाच टाळे ठोकले. सर्व नगरसेवकांनी जिल्हा व महसूल प्रशासनाकडे निवेदनाच्या माध्य ...
रत्नागिरी जिल्ह्यात १०३ नव्या तलाठी सजांची निर्मिती होणार असून, त्यासाठीची मंजुरीबाबतची प्रक्रिया प्रशासन स्तरावर पूर्ण झाली आहे. तलाठी पदभरती करण्याची प्रक्रिया २०१८ - १९ या वर्षापासून तीन टप्प्यात शासन स्तरावर सुरू होणार आहे. पुढच्या वर्षी जिल्ह्या ...
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्काच्या रत्नागिरी विभागाने महामार्गावर ठिकठिकाणी गस्ती पथक तैनात केली आहेत. ३१ डिसेंबरला मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक होण्याच्या शक्यतेने सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. फरशी तिठा (ता. चिपळ ...
साहसी उपक्रमांबरोबरच समाजोपयोगी उपक्रमात सातत्याने सहभाग असलेल्या येथील जिद्दी माऊंटेनिअरिंगतर्फे रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली नैसर्गिक गुहा पर्यटकांसाठी खुली केली आहे. महाराष्ट्रातील ही पहिली नैसर्गिक गुहा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ...
मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यासाठी जिल्हावासीय सज्ज झाले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात बेकायदा दारूची वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागातर्फे महामार्गावर तपासणी मोहीम कडक करण्यात आली आहे. महामा ...
राजापूर तालुक्यातील नाणार व आजूबाजूच्या गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या केंद्र सरकारच्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी रिफायनरी विरोधी शेतकरी-मच्छीमार समितीच्यावतीने एकदिवसीय राजापूर बंद ची हाक देण्यात आली होती. त्याला राजापुरक ...