गुन्ह्यांच्या तपासाला दिशा देण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते श्वानपथकाची. तब्बल ६ ते ९ महिन्यांचे प्रशिक्षण घेऊनच हे श्वान पोलीस दलात सहभागी होतात. ...
इनामपांगारी या छोट्या गावात जन्माला आलेल्या सोनाली गावडे ही सुवर्णकन्या शालेय जीवनापासूनच धावणे या क्रीडा प्रकारात पारंगत होती. पायका क्रीडा स्पर्धेअंतर्गत धावण्याच्या स्पर्धेत अनेक सुवर्णपदकांची कमाई करत तिने चेन्नई येथील नॅशनल स्पर्धेत रौप्यपदक मिळ ...
मिऱ्या - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पालीनजीक बांबर फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला त्यातील वायरिंगमध्ये बिघाड होऊन आग लागली. यामध्ये टेम्पोसह आतील माल जळल्याने २ लाख ९० हजारांचे नुकसान झाले आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक ता ...
राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर झाला आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. या अर्थसंकल्पात पर्यटन, फलोत्पादन, खार बंधारे, प्रक्रिया उद्योग यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. शामराव पेजे इतर मागासवर्ग आर्थि ...
दादर (ता. चिपळूण) प्राथमिक आरोग्य केंद्राला जाहीर झालेल्या ‘डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार’चे वितरण गुरुवारी कोकण परिक्षेत्र, नवी मुंबईचे पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
चिपळूण येथील खेडेकर क्रीडा संकुलाबाहेरील मैदानात चिपळूण पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - उमेद अंतर्गत सभापती पूजा निकम यांच्या पुढाकाराने बचत गटांचा पापड महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला आहे. हा महोत्सव दोन दिवस सुरु राहणार आहे ...
जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि मातोश्री स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ...
खेड तालुक्यातील शिवफाटा येथे काल (गुरूवारी) मध्यरात्री १.३० वाजता बोलेरो आणि ईको कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सोलगाव (ता. राजापूर) येथील राजेंद्र अनंत गुरव (४५) यांचा जागीच मृत्यू झाला. ...