लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

ऐकावे ते नवलच! रत्नागिरीत आहे १०० कोटी रुपयांचे झाड; वय पाहून भिरभिराल - Marathi News | Red Sandalwood tree worth Rs 100 in Ratnagiri; age is around 150 years | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ऐकावे ते नवलच! रत्नागिरीत आहे १०० कोटी रुपयांचे झाड; वय पाहून भिरभिराल

Red Sandalwood tree: काही वर्षांपूर्वी हे झाड चोरण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा देखील आसपसाच्या परिसात केली जाते. पर्यावरण तज्ज्ञ संदीप कांबळे यांनाही रक्तचंदन हे कोकणात आढळून येणे ही बाब दुर्मीळ असल्याचे सांगितले. ...

भोवऱ्यात अडकल्याने पर्यटनास आलेला तरुण गणपतीपुळेच्या समुद्रात बुडाला - Marathi News | The young man from Sangli drowned in Ganpatipule | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भोवऱ्यात अडकल्याने पर्यटनास आलेला तरुण गणपतीपुळेच्या समुद्रात बुडाला

सांगलीतील प्रणेश मुकुंद वसगडेकर (२३), ओंकार उत्तम मेहतर (२८), वैभव जगताप (२४) आणि पृथ्वीराज पाटील हे चार मित्र गुरुवारी सकाळी नॅनो कारने गणपतीपुळेत फिरण्यासाठी आले ...

साखरझोपेत असताना घरावर पडली थाप; दापोलीत मध्यरात्री ३ वाजता नागरिकांचे स्थलांतर - Marathi News | A knock on the door while he was asleep; Evacuation of citizens in Dapoli at 3 am beacuase of rain | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :साखरझोपेत असताना घरावर पडली थाप; दापोलीत मध्यरात्री ३ वाजता नागरिकांचे स्थलांतर

हर्णै गावासाठी सोमवारची रात्र ठरली वैऱ्याची ...

Video: दापोलीत पुन्हा एक बोट बुडाली; स्थानिक मच्छीमारांनी वाचवण्यासाठी केले शर्थीचे प्रयत्न - Marathi News | Video: Another boat sinks in Dapoli; Local fishermen made strenuous efforts to save | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Video: दापोलीत पुन्हा एक बोट बुडाली; स्थानिक मच्छीमारांनी वाचवण्यासाठी केले शर्थीचे प्रयत्न

आंजर्लेपाठोपाठ हर्णै येथे बोट बुडाली आहे. ...

Ratnagiri Rain Updates: दापोलीत ढगफुटी! रात्रभर पावसाचं थैमान, अनेक ठिकाणी रस्त्यावर पुराचं पाणी - Marathi News | Maharashtra Weather rain Live Updates Heavy rain in Chiplun and Dapoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोलीत ढगफुटी! रात्रभर पावसाचं थैमान, अनेक ठिकाणी रस्त्यावर पुराचं पाणी; चिपळूणलाही इशारा

Ratnagiri Rain Updates: दापोलीत ढगफुटी सदृश पावसानं रात्रभर धुमाकूळ घातला आहे. पावसाच्या थैमानानं शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. ...

Video : आंजर्ले येथे बोट बुडाली, सुदैवाने मच्छीमारांनी पोहून गाठला किनारा - Marathi News | The boat sank at Anjarle, the fishermen swam to shore | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Video : आंजर्ले येथे बोट बुडाली, सुदैवाने मच्छीमारांनी पोहून गाठला किनारा

The boat sank in the sea : सुदैवाने बोटीवरील आठही मच्छीमारांनी पोहून किनारा गाठला. ...

चाकरमान्यांची वाहतूक कोंडी टळणार! अखेर वाशिष्ठी नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला - Marathi News | the new bridge over the river Vashishti opened in chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चाकरमान्यांची वाहतूक कोंडी टळणार! अखेर वाशिष्ठी नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला

Chiplun News : गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात येणार असून,  मुंबई - गोवा महामार्गावरील हा महत्त्वाचा असलेला नवा पूल सुरू करण्याच्या दृष्टीने गेले काही दिवस युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. ...

“केवळ नोकरीच्या मागे लागू नका, कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणा”: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी - Marathi News | governor bhagat singh koshyari urged agriculture graduates make efforts for new agricultural revolution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केवळ नोकरीच्या मागे लागू नका, कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणा”: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

केवळ नोकरीच्या मागे लागू नका, कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. ...