लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रेल्वे प्रवाशांना तिकिटाच्या निश्चिततेसाठी आता बघावी लागणार नाही वाट - Marathi News | Train passengers will no longer have to wait for ticket confirmation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रेल्वे प्रवाशांना तिकिटाच्या निश्चिततेसाठी आता बघावी लागणार नाही वाट

गाड्यांमधील रिक्त जागेचा संदेश आपोआप मोबाईलवर येणार आहे. ...

लाेक उपाेषणाला बसलेत, तुम्ही करताय काय?, चिपळूण बचाव समितीच्या उपोषणाची अजित पवारांनी घेतली गंभीर दखल - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar has ordered to provide funds for removal of silt from rivers in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लाेक उपाेषणाला बसलेत, तुम्ही करताय काय?, चिपळूण बचाव समितीच्या उपोषणाची अजित पवारांनी घेतली गंभीर दखल

चिपळूणमधील नद्यांमधील गाळ काढण्यासाठी यांत्रिकी विभागाला साडेसात कोटी रुपये द्या, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सचिव कपोले यांना दिले. ...

दिलासादायक! रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आोमायक्रॉनचा संसर्ग नाही - Marathi News | There is no Omaicron patient in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिलासादायक! रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आोमायक्रॉनचा संसर्ग नाही

अहवालानुसार परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये कोणीही कोविड संक्रमित झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. ...

..आमिष दाखवत कोकणातील 'या' माजी आमदाराला दहा लाखाचा गंडा - Marathi News | Former MLA Parashuram Prabhakar cheats cess on the lure of getting a kidney | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..आमिष दाखवत कोकणातील 'या' माजी आमदाराला दहा लाखाचा गंडा

वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या वैद्यकीय तपासण्यांचा बनाव करून आणखी पाच लाख रुपये घेतले. ...

संगमेश्वरातील लोवले येथे खासगी आराम बस झाली पलटी, तिघे जखमी - Marathi News | A private bus overturned near Sangameshwar three injuring | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संगमेश्वरातील लोवले येथे खासगी आराम बस झाली पलटी, तिघे जखमी

सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, तिघे जण जखमी झाले. ...

दिनदर्शिकेतून मिळणार आता वनस्पतींची माहिती - Marathi News | Plant information can be found in the Biodiversity Calendar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिनदर्शिकेतून मिळणार आता वनस्पतींची माहिती

गेल्या काही वर्षांमध्ये दिनदर्शिकांमध्ये नवा ट्रेंड. कोकण आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये दडलेल्या जैवविविधता आणि जंगली वनस्पतींची माहिती देणारी ‘जैवविविधता दिनदर्शिका’ तयार केली आहे. ...

आयशर टेम्पोने ठोकरले, रस्ते कामगार मजुरांच्या दोन चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | Two children Death in Eicher Tempo collision | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आयशर टेम्पोने ठोकरले, रस्ते कामगार मजुरांच्या दोन चिमुकल्याचा मृत्यू

अपघातात मृत झालेली चिमुकली बाकाळे येथे रस्त्याच्या कामासाठी आलेल्या मजुरांची मुले असून, सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची नावे समजू शकली नाहीत. ...

पश्चिम महाराष्ट्राइतकेच प्रेम कोकणावरही दाखवावे : आमदार शेखर निकम - Marathi News | The love shown to Western Maharashtra through development should be shown on Konkan says MLA Shekhar Nikam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पश्चिम महाराष्ट्राइतकेच प्रेम कोकणावरही दाखवावे : आमदार शेखर निकम

विकासकामातून पश्चिम महाराष्ट्रावर जेवढे प्रेम दाखविले, तेवढे कोकणावर दाखवायला हवे, असे सांगत, आमदार शेखर निकम यांनी चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. ...