लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिशचा वावर; पर्यटकांना सतर्कच्या सूचना, पाहा Video... - Marathi News | Jellyfish on the beach in Ratnagiri Warning to tourists | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिशचा वावर; पर्यटकांना सतर्कच्या सूचना, पाहा Video...

गेल्या चार-सहा दिवसांपासून रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिशचा वावर आढळून आला आहे.  सकाळच्या वेळी झुंडीने इथे जेलिफिश पाहायला मिळत असून फिकट पांढऱ्या व पिवळ्या रंगाचे हे जेलीफिश आहेत. ...

नववर्षाच्या पहिल्या दिवशीच पर्यटकांनी समुद्रकिनारी लुटला मनमुराद आनंद  - Marathi News | On the first day of the new year tourists enjoy the beach | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नववर्षाच्या पहिल्या दिवशीच पर्यटकांनी समुद्रकिनारी लुटला मनमुराद आनंद 

कोकणातील अनेक समुद्रकिनारी मनमुरादपणे आनंद लुटत पर्यटकांनी 2022 वर्षातल्या पहिल्या दिवसाची सुरुवात केली.  ...

संतापजनक! चिपळुणातील गुहागर बायपास रस्त्यावर आढळले पाच दिवसाचे जिवंत अर्भक - Marathi News | Five day old live infant found on Guhagar bypass road in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संतापजनक! चिपळुणातील गुहागर बायपास रस्त्यावर आढळले पाच दिवसाचे जिवंत अर्भक

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना समोर आल्याने आणि असे कृत्य करणाऱ्या संबंधिताविरोधात संताप व्यक्त होत आहे. ...

चार वर्षाच्या पोटच्या चिमुकलीला बेदम मारहाण, उपचारदरम्यान मुलीचा मृत्यू; गुन्हा दाखल - Marathi News | Four year old girl beaten to death girl dies during treatment in ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चार वर्षाच्या पोटच्या चिमुकलीला बेदम मारहाण, उपचारदरम्यान मुलीचा मृत्यू; गुन्हा दाखल

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. ...

आनंदवार्ता! जिल्ह्यातील ९,१४७ कष्टकरी होणार घरठाणातील जमिनीचे मालक - Marathi News | 9,147 hardworking landowners in the Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आनंदवार्ता! जिल्ह्यातील ९,१४७ कष्टकरी होणार घरठाणातील जमिनीचे मालक

पिढ्यानपिढ्या घरठाणांमध्ये वसाहती करून राहणाऱ्या कष्टकरी लोकांना अखेर त्यांचे वास्तव्य असलेल्या घराची मालकी हक्क मिळणार आहे. ...

पर्यटन स्थळावर बंदी, तरीही पर्यटकांची पावले समुद्रकिनाऱ्यावर, लागून सुट्या आल्याने रिसॉर्ट फुल्ल - Marathi News | Crowds of tourists on the beach of Dapali | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पर्यटन स्थळावर बंदी, तरीही पर्यटकांची पावले समुद्रकिनाऱ्यावर, लागून सुट्या आल्याने रिसॉर्ट फुल्ल

शनिवार, रविवार सलग दोन दिवस पुन्हा सुट्या लागून आल्याने १ जानेवारी ते २ जानेवारी समुद्र किनाऱ्यावरचे रिसॉर्ट बऱ्यापैकी फुल्ल. ...

कोळकेवाडी धरणातून २७ गावांना पाणी देणे शक्य - Marathi News | It is possible to supply water to 27 villages from Kolkewadi dam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोळकेवाडी धरणातून २७ गावांना पाणी देणे शक्य

कोयना धरणातील पाणी वीजनिर्मितीकरता वापरल्यानंतर कोळकेवाडी धरणामध्ये सोडण्यात येते. ...

goodbye 2021 : चिपळूणमध्ये आलेल्या सर्वात मोठ्या महापुराच्या आठवणी थरकाप उडवणाऱ्या - Marathi News | Flood in Chiplun in the middle of 2021 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :goodbye 2021 : चिपळूणमध्ये आलेल्या सर्वात मोठ्या महापुराच्या आठवणी थरकाप उडवणाऱ्या

एका रात्रीत कोसळलेल्या प्रचंड पावसाने चिपळूण, खेड आणि राजापूरला खूप मोठा आर्थिक फटका बसला. त्यातही चिपळूणमध्ये जवळपास ३० तास मुक्काम केलेल्या पुराच्या आठवणी अजूनही थरकाप उडवणाऱ्या आहेत. ...