१२ आमदारांचे निलंबन केले. मी सभागृहात नसताना बारा आमदार आले. यावेळी मी असतो तर काहीही करून त्यांना सभागृहात येऊ दिले नसते. न्याय यंत्रणापेक्षाही विधिमंडळ मोठे आहे, हे ठणकावून सांगण्याचं काम सभागृहांमध्ये केले असते. ...
शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाग परिसरातील एका मंदिरात गावची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भोजने यांच्या दोन कुटुंबातील वाटेवरून सुरु असलेला वाद उफाळून आला. ...
सुधारीत मासेमारी अधिनियम १९८८ च्या कायद्याची अंमलबजावणी करणे, मासेमारी व्यवसायासाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करणे, डिझेल परतावा लवकर मिळावा यासह आदी प्रमुख मागण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. ...
उंचच उंच माडावर चढून नारळ काढणे, नारळ साफ करणे, ही कामे पुरुषांचीच. स्त्रियांनी माडाच्या झाडावर चढून नारळ काढायचे म्हटले तरी ताे थट्टेचा विषय ठरु शकताे. मात्र, आजीच्या लाडात वाढलेल्या नेहाला आजीने यासाठी प्राेत्साहित केले आणि नेहाने झाडावर चढून नारळ ...