लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

साखरपुड्यासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, एक ठार; नवरदेवासह सहा जण जखमी - Marathi News | Car accident at Kumbhave in Dapoli taluka; One killed, seven injured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :साखरपुड्यासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, एक ठार; नवरदेवासह सहा जण जखमी

दापोली : साखरपुड्यासाठी नवरदेवासह कुटुंबिय नवरीच्या गावी निघाले असता, घरापासून काही अंतरावरच झालेल्या अपघातात एक ठार तर नवरदेवासह सहा ... ...

Accident: मालवाहू कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक, एक ठार; राजापूर कोदवली नजीक झाला अपघात - Marathi News | Head-on collision of cargo container and car, one killed; The accident took place near Rajapur Kodavali | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Accident: मालवाहू कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक, एक ठार; राजापूर कोदवली नजीक झाला अपघात

ओव्हरेटक करताना समोरून येणाऱ्या कंटेनरला कारची जोराची धडक. यात ते जागीच ठार झाले. तर पत्नी गंभीर जखमी झाली. ...

सहकाऱ्याच्या गोळीने शिकारीच झाला शिकार?, धमकीमुळे सारे गप्प - Marathi News | Dattaram Khale of Nante Kamblewadi in Dapoli taluka shot dead | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सहकाऱ्याच्या गोळीने शिकारीच झाला शिकार?, धमकीमुळे सारे गप्प

मात्र जंगलात शिकारीसाठी गेले असताना त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. आता पत्रकारांनीच हे प्रकरण उघड करुन सहकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा मुद्दा पुढे आणला आहे. ...

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, सावधानतेचा इशारा; वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटणार - Marathi News | Rain, warning for next four days in the state; Storms of wind will blow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, सावधानतेचा इशारा; वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटणार

"२१ ते २३ एप्रिलदरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका पाऊस व गडगडाट वातावरण राहील." ...

रत्नागिरी गॅस प्रकल्प झाला पांढरा हत्ती, नैसर्गिक वायू दरामुळे महागड्या विजेला ग्राहकच नाही - Marathi News | Ratnagiri gas project stalled Expensive electricity is not a consumer because of natural gas prices | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी गॅस प्रकल्प झाला पांढरा हत्ती, नैसर्गिक वायू दरामुळे महागड्या विजेला ग्राहकच नाही

गुहागर तालुक्यातील अंजनवेल, रानवी परिसरातील हा प्रकल्प स्थापनेपासूनच वादग्रस्त ठरत आला आहे. एन्रॉन या अमेरिकन कंपनीने दाभोळ वीज प्रकल्प म्हणून या प्रकल्पाची घोषणा केल्यापासूनच त्याविरोधात मोठमोठी आंदोलने सुरू झाली. आधी राजकीय पक्षही त्यात हिरीरीने उत ...

दुर्गादेवीचा रथाेत्सव, आंजर्लेवासीयांनी जाेपासलीय १६व्या शतकापासूनची परंपरा (व्हिडिओ) - Marathi News | Chariot festival of Durgadevi Rathaetsav in Anjarle in Dapoli taluka Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दुर्गादेवीचा रथाेत्सव, आंजर्लेवासीयांनी जाेपासलीय १६व्या शतकापासूनची परंपरा (व्हिडिओ)

दोन वर्षानंतर कोकणातील अनेक गावात यात्रेला चांगलाच बहर आला आहे. दापाेली तालुक्यातील आंजर्ले गावात दुर्गादेवीच्या उत्सवालाही सुरुवात करण्यात आली आहे. ...

Accident: कशेडी घाटात ओव्हरटेक करताना दुचाकीला ट्रकची धडक, दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler hit by truck while overtaking in Kashedi Ghat, Death of one | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Accident: कशेडी घाटात ओव्हरटेक करताना दुचाकीला ट्रकची धडक, दुचाकीस्वार ठार

अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. ...

..म्हणून वीज तोडली, अधिकाऱ्यांच्या उत्तराने मंत्री उदय सामंतही चक्रावले - Marathi News | .So the power was cut off, Minister Uday Samant was also shocked by the reply of the officials | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..म्हणून वीज तोडली, अधिकाऱ्यांच्या उत्तराने मंत्री उदय सामंतही चक्रावले

अधिकाऱ्यांच्या या उत्तराने मंत्री उदय सामंतही चक्रावून गेले आणि त्यांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर ऊर्जामंत्री राऊत यांनी तत्काळ वीज जाेडण्याचे आदेश दिले. ...