कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात या स्वरुपाचे केंद्र माझ्या खात्यातर्फे उभारण्यात येईल तसे दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे गाव असणाऱ्या तासगाव येथेही असेच केंद्र उभारले जाईल. ...
कुलगुरूंच्या बैठकीमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य कुलगुरु ठाम आहेत. परीक्षा घेताना विध्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे, दोन पेपर मध्ये २ दिवसाचे अंतर असणार आहे,परीक्षा मे मध्ये न घेता १ जून ते १५ जुलै पर्यंत होतील असे कुलगुरूं ...
माने यांच्यामुळेच पोलिसांनी डीजे बंद करायला लावला, असा गैरसमज करून घेत एकूण २० जणांनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. अशोक माने यांना मारहाण होत असल्याचे पाहून त्यांचे भाऊ शिवाजी माने व भाचा चेतन नलावडे हे पुढे सरसावले. त्यांनाही मारहाण करण्यात आ ...
चहापान घेताना अजित पवार यांना दोन चिमुकल्या अन्नदा डांबरे व रेहा राजेशिर्के यांनी गाठले आणि एका पाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती केली. त्या चिमुकल्यांचे बोबडे बोल ऐकून चक्क अजित पवारही रमून गेले. ...