लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी: जामगे-विसापुरातील 'आदिवासी बांधवांचा' मरणाच्या जागेसाठी संघर्ष - Marathi News | Tribal brothers struggle for a place of death in Jamge-Visapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: जामगे-विसापुरातील 'आदिवासी बांधवांचा' मरणाच्या जागेसाठी संघर्ष

प्रशासनाने स्मशानशेड बांधण्यास परवानगी दिली नाही तर आम्ही आता यापुढे कुणीही मयत झाले तर तहसील कार्यालयात मृतदेह नेणार आहोत, तेथे प्रेत जाळू असा आक्रमक पवित्रा आदिवासी बांधवांनी घेतला आहे. ...

video चिपळुणात मगरीचा रस्त्यावर मुक्तसंचार, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Crocodile free movement on the road in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :video चिपळुणात मगरीचा रस्त्यावर मुक्तसंचार, व्हिडिओ व्हायरल

आतातपर्यंत या मगरींपासून कोणताही धोका पोहचलेला नाही. परंतु मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...

बिबट्याने घरात शिरून केला महिलेवर हल्ला, महिला गंभीर जखमी; संगमेश्वर तालुक्यातील घटना - Marathi News | leopard broke into a house and attacked a woman In Sangameshwar taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बिबट्याने घरात शिरून केला महिलेवर हल्ला, महिला गंभीर जखमी; संगमेश्वर तालुक्यातील घटना

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ...

दिलासा! रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेती कामाला जोर - Marathi News | Presence of rains in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिलासा! रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेती कामाला जोर

जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रत्नागिरीसह संगमेश्वर, दापाेली, गुहागर, खेड या भागात पावसाला सुरुवात झाली आहे. ...

कोण किरीट सोमय्या, भाजपने असे १०० सोमय्या सोडलेत - भास्कर जाधव - Marathi News | Who is Kirit Somaiya, BJP released 100 such Somaiya says Bhaskar Jadhav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोण किरीट सोमय्या, भाजपने असे १०० सोमय्या सोडलेत - भास्कर जाधव

किरीट सोमय्या यांच्याबाबत विचारले असता भास्कर जाधव संतापले ...

आमदार राजन साळवी यांचे जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत, साळवींना प्रलोभन दाखविण्यात आल्याची होती चर्चा - Marathi News | MLA Rajan Salvi was welcomed at the district boundary, Excitement in Shiv Sena due to Eknath Shinde rebellion | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आमदार राजन साळवी यांचे जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत, साळवींना प्रलोभन दाखविण्यात आल्याची होती चर्चा

आमदार राजन साळवी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Bhaskar Jadhav: ‘नाॅट रिचेबल’ आमदार भास्कर जाधव चिपळुणात - Marathi News | Not Reachable MLA Bhaskar Jadhav in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Bhaskar Jadhav: ‘नाॅट रिचेबल’ आमदार भास्कर जाधव चिपळुणात

नेटवर्क नसल्याने आपला फाेन ‘नाॅट रिचेबल’ हाेता मी शिवसेनेतच असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाेबतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ...

Bhaskar Jadhav: आमदार भास्कर जाधवांनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक, म्हणाले.. - Marathi News | MLA Bhaskar Jadhav held a meeting of office bearers, said The government will remain stable | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Bhaskar Jadhav: आमदार भास्कर जाधवांनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक, म्हणाले..

राज्यातील सत्तासंघर्षाबाबत बोलणे त्यांनी टाळले पण हे सरकार स्थिर राहील, असे आमदार जाधव यांनी सांगितले. ...