लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

Rain in Chiplun: चिपळुणात पावसाची मुसळधार! वाशिष्ठी, शिवनदीने गाठली इशारा पातळी - Marathi News | Rain in Chiplun: Heavy rain in Chiplun! Vashishti, Sivandi reached alert level | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात पावसाची मुसळधार! वाशिष्ठी, शिवनदीने गाठली इशारा पातळी

Rain in Chiplun: गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी पहाटेपासून जोरदार हजेरी लावली.  मुसळधार पावसामुळे येथील वाशिष्ठी व शिवनदीनेही इशारा पातळी जवळजवळ गाठली आहे. ...

चिपळुणात काँग्रेसचा महागाई विरोधात एल्गार, केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Congress protests against inflation in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात काँग्रेसचा महागाई विरोधात एल्गार, केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत अवघा परिसर दणाणून सोडला. ...

आमदार उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला: रत्नागिरीत शिवसेना शाखेसमोरच झळकले निषेधाचे बॅनर - Marathi News | Attack on MLA Uday Samant car, Protest banners appeared in front of Shiv Sena branch in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आमदार उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला: रत्नागिरीत शिवसेना शाखेसमोरच झळकले निषेधाचे बॅनर

शहरातील साळवीस्टॉप येथील शिवसेना शाखेसमोरच भला मोठा बॅनर लावण्यात आला ...

Uday Samant: "मी थांबणार नाही", उदय सामंतांचं ट्विट तर समर्थकांची रत्नागिरीत बॅनरबाजी - Marathi News | Uday Samant: "I will not stop", Uday Samant's tweet about attack on car and supporters' banner battle in Ratnagiri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''मी थांबणार नाही'', उदय सामंतांचं ट्विट तर समर्थकांची रत्नागिरीत बॅनरबाजी

Uday Samant: उदय सामंत यांच्या गाडीवर पुणे येथे झालेल्या हल्ल्यानंतर रत्नागिरीत बॅनरबाजी सुरू झाली आहे ...

रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात दिला कच्चा भात, ताटंही लावलीत धुवायला - Marathi News | Raw rice given to students in school nutrition in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात दिला कच्चा भात, ताटंही लावलीत धुवायला

शालेय पोषण आहाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे ...

चंद्रशेखर बावनकुळेंचे संजय राऊतांबद्दल सूचक विधान, म्हणाले.. - Marathi News | Ex-BJP minister Chandrashekhar Bawankule suggestive statement about Shiv Sena MP Sanjay Raut arrested by ED | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चंद्रशेखर बावनकुळेंचे संजय राऊतांबद्दल सूचक विधान, म्हणाले..

जर यात काही गडबड नसेल, तुम्ही जर पैसे घेतले नसाल तर न्यायालयामध्ये ते सिद्ध होऊ शकते. ...

संतापजनक! गर्भवती महिलेला बेदम मारहाण, अर्भक दगावले; सहा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A pregnant woman was brutally beaten and her six-month-old baby died at Mhapral in Mandangad taluka of Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संतापजनक! गर्भवती महिलेला बेदम मारहाण, अर्भक दगावले; सहा जणांवर गुन्हा दाखल

ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याने तिला मारहाणीचा त्रास होऊ लागला. अन् अर्भकाचा मृत्यू झाला. ...

देवरुखमधील ‘त्या’ विवाहितेचा आकस्मिक मृत्यू नाही, तपासादरम्यान कारण आलं समोर - Marathi News | The death of married woman in Devrukh was not accidental, the reason came out during the investigation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देवरुखमधील ‘त्या’ विवाहितेचा आकस्मिक मृत्यू नाही, तपासादरम्यान कारण आलं समोर

घरी येताना रस्त्याच्या बाजूला चक्कर येऊन बेशुद्ध पडली. देवरुख ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ...