लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

देवरुख: कोसुंब येथे सापडलेला मृतदेह नांदळजच्या तरुणाचा - Marathi News | Dead body found in Kosumb belongs to youth from Nandlaj | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देवरुख: कोसुंब येथे सापडलेला मृतदेह नांदळजच्या तरुणाचा

मुंबईला निघालेला निखिल चिरेखाणीकडे कसा आला, याची उकल झालेली नाही. ...

पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, साडेसहा तास पूल वाहतुकीसाठी होता बंद - Marathi News | The Mumbai-Goa highway was blocked due to flood, the bridge was closed for traffic for six and a half hours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, साडेसहा तास पूल वाहतुकीसाठी होता बंद

वाहतूक बंद केल्याने रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक पावसमार्गे तसेच कुरचुंब आसगे मार्गे वळविण्यात आली हाेती ...

स्वातंत्र्यसूर्य: आशाताई पाथरे, गर्भार मैत्रीण स्वातंत्र्यासाठी बर्फाच्या लादीवर झोपली - Marathi News | Ashatai Pathare from Ratnagiri, who participated in the Chalejaw movement served jail time in his student days | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :स्वातंत्र्यसूर्य: आशाताई पाथरे, गर्भार मैत्रीण स्वातंत्र्यासाठी बर्फाच्या लादीवर झोपली

चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या रत्नागिरीतील आशाताई पाथरे यांनी विद्यार्थीदशेतच तुरुंगवास भोगला. तेव्हा महिलांवर पोलिसांनी केलेले अत्याचार पाहून या लढ्यातील सहभागाचा जोश अधिक तीव्र झाल्याने आशाताई सांगत. ...

उदय सामंत दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री, भाजप आमदाराचा पराभव करुन पहिल्यांदा विधानसभेत केला होता प्रवेश - Marathi News | Uday Samant, a cabinet minister for the second time, defeated a BJP MLA and entered the Legislative Assembly for the first time | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उदय सामंत दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री, भाजप आमदाराचा पराभव करुन पहिल्यांदा विधानसभेत केला होता प्रवेश

२०१९ साली सलग चौथ्यांदा आमदार झालेले उदय सामंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रथम कॅबिनेट मंत्री झाले. ...

चिपळूण: टेरव वेतकोंडवाडी येथे एसटी बसला अपघात, दोन प्रवासी जखमी - Marathi News | ST bus accident at Terav Vetkondwadi Chiplun, two passengers injured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण: टेरव वेतकोंडवाडी येथे एसटी बसला अपघात, दोन प्रवासी जखमी

या एसटी बस'ला विद्यार्थी व अन्य प्रवाशांची नेहमी गर्दी असते ...

पुण्यात 'हल्ला' झालेल्या ठिकाणीच 'जाहीर सभा' घेणार - उदय सामंत - Marathi News | Uday Samant will hold a public meeting at the place where the attack took place in Pune | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पुण्यात 'हल्ला' झालेल्या ठिकाणीच 'जाहीर सभा' घेणार - उदय सामंत

केसरकर आणि राणे हा वाद केवळ मनोरंजन म्हणून घ्यावा ...

धावत्या शिवशाही बसचे चाक अचानक निखळले - Marathi News | The wheel of the running Shivshahi bus suddenly came off in chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :धावत्या शिवशाही बसचे चाक अचानक निखळले

काही अंतरावर असलेल्या परशुराम घाटात हा प्रकार घडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती ...

rain update Ratnagiri: जगबुडी, काजळी नद्या धोका पातळीवर; अनेक गावचा संपर्क तुटला - Marathi News | Heavy rains in Ratnagiri district, Jagbudi, Kajli rivers at risk level | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :rain update Ratnagiri: जगबुडी, काजळी नद्या धोका पातळीवर; अनेक गावचा संपर्क तुटला

अनेक भागात दरडी कोसळल्या. ...