लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

गणपतीपुळेत समुद्रात खोल पाण्यात अडकलेल्या दोन पर्यटकांची सुटका - Marathi News | Ganpatipule rescue of two tourists trapped in deep water in the sea | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळेत समुद्रात खोल पाण्यात अडकलेल्या दोन पर्यटकांची सुटका

गणपतीपुळे : गणपतीपुळे समुद्रात लाटांबरोबर पोहत जात खोल पाण्यात अडकलेल्या दोघा पर्यटकांना मोरया स्पोर्टसच्या जेट स्की चालकांनी वेळीच माघारी ... ...

मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकरांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | MNS Konkan divisional general secretary Vaibhav Khedekar threatened to kill | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकरांना जीवे मारण्याची धमकी

मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळेच हा धमकीचा फोन आल्याचा आरोप वैभव खेडेकर यांनी केला आहे. ...

अनोखा उपक्रम; अनाथ मुली, महिलांना मिळणार माहेरचा आनंद, रत्नागिरीत माहेरवाशीण मेळाव्याचे आयोजन - Marathi News | Orphan girls, women will enjoy Maher, Mahervashin meet organized in Ratnagiri | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अनोखा उपक्रम; अनाथ मुली, महिलांना मिळणार माहेरचा आनंद, रत्नागिरीत माहेरवाशीण मेळाव्याचे आयोजन

हा माहेरवाशीण मेळावा चिखलगाव (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे होणार आहे. हा राज्यातलाच नाही तर देशातील पहिलाच असा अनाथ मुलींचा माहेरवाशिणींचा मेळावा ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. ...

कोकणातली कासवं गेली अरबी समुद्राच्या सफारीवर - Marathi News | A tortoise from Konkan went on a safari in the Arabian Sea | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातली कासवं गेली अरबी समुद्राच्या सफारीवर

कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येणाऱ्या सागरी कासवांना ‘सॅटेलाइट ट्रान्समीटर’ लावून त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली आहे. ...

Green refinery project: ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनाच अजून संभ्रमात ? - Marathi News | Shiv Sena still confused about green refinery project | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Green refinery project: ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनाच अजून संभ्रमात ?

मनोज मुळ्ये रत्नागिरी : देशातील सर्वात मोठी गुंतवणूक ठरावी, अशा प्रकल्पासाठी सहा वर्षे सरकारला जागा देता येत नाही, ही ... ...

रत्नागिरीत सकाळची अजान आता भोंग्याविना, मुस्लिम बांधवांनी घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Morning Ajaan now without honking, An important decision was taken by the Muslim brothers in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत सकाळची अजान आता भोंग्याविना, मुस्लिम बांधवांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

भाेंग्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंताेतंत पालन करणार असल्याचेही मुस्लिम बांधवांनी सांगितले. ...

hanuman chalisa: रत्नागिरीत हनुमान चालिसा म्हणणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना रोखले, पाेलिसांनी काहींना घेतलं ताब्यात - Marathi News | MNS activists chanting Hanuman Chalisa were stopped In Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :hanuman chalisa: रत्नागिरीत हनुमान चालिसा म्हणणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना रोखले, पाेलिसांनी काहींना घेतलं ताब्यात

कायदा व सुव्यवस्थेला बाधा पाेहाेचू नये यासाठी पाेलिसांनी हनुमान चालिसाचा हा कार्यक्रम राेखला. ...

Ganpatipule: अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या चरणी 'हापूस'चा मोरया - Marathi News | Hapus mango decoration in the temple of Shree at Shrikshetra Ganpatipule | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ganpatipule: अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या चरणी 'हापूस'चा मोरया

अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर ‘श्रीं’च्या मंदिरात गर्भगृहात ‘श्रीं’चे मुख्य पुजारी अमित प्रभाकर घनवटकर यांनी हापूस आंब्याची आरास केली हाेती. ...