लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

गणपतीपुळे महाराष्ट्रातील ‘बेस्ट रिसोर्ट अँड बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’ - Marathi News | Ganpatipule Maharashtra Best Resort and Best Review of the Year | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळे महाराष्ट्रातील ‘बेस्ट रिसोर्ट अँड बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’

केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश आणि विदेशातील पर्यटकांची गणपतीपुळेला कायम पसंती मिळत असते. पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गणपतीपुळे येथे विविध सुविधा निर्माण केल्या आहेत. ...

दापोली पोलीस ठाण्याला आग:..अन् मोठा अनर्थ टळला; पोलीस कर्मचारी गोरे व ढोले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Fire at Dapoli Police Station, Another catastrophe averted | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोली पोलीस ठाण्याला आग:..अन् मोठा अनर्थ टळला; पोलीस कर्मचारी गोरे व ढोले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

..तर आग पोलीस स्टेशनमधील शस्त्रसाठा असलेल्या रुमला लागली असती. ...

Dapoli police station on fire: दापोली पोलीस ठाण्याला आग; आगीचे नेमकं कारण अस्पष्ट - Marathi News | Fire at Dapoli police station, The exact cause of the fire is unclear | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Dapoli police station on fire: दापोली पोलीस ठाण्याला आग; आगीचे नेमकं कारण अस्पष्ट

या आगीत स्थानकातील महत्वाची कागदपत्रे, संगणक, बरेचसे साहित्य जळून खाक. हाकेच्या अंतरावर असून देखील नगरपंचायतीचा अग्निशमनचा बंब अर्ध्यातासानंतर घटनास्थळी पोहचला. ...

देवदूत धावले... गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचवण्यात यश - Marathi News | Angels ran ... Success in rescuing three drowning in the sea due to Ganpatipule | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देवदूत धावले... गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचवण्यात यश

विकास जाधव (४६), संजना जाधव (४०), अंचल करंजे (२१, सर्व राहणार इचलकरंजी, ता. हातकणंगले) हे देवदर्शन करून गणपतीपुळे समुद्रात आंघोळ करण्यासाठी उतरले होते. ...

Dadaji Bhuse: शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे अन् खते द्या, कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश - Marathi News | Give quality seeds to farmers, instructions of Agriculture Minister Dadaji Bhuse | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Dadaji Bhuse: शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे अन् खते द्या, कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

या बैठकीत मंत्री भुसे यांनी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या पाच जिल्ह्यांचा आढावा घेतला. ...

चिपळुणात कचरा टाकण्यावरुन वाद, वृद्धावर केले कोयत्याने वार; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Dispute over dumping of garbage in Chiplun, old man stabbed with a scythe; Charges filed against three | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात कचरा टाकण्यावरुन वाद, वृद्धावर केले कोयत्याने वार; तिघांवर गुन्हा दाखल

कचरा टाकायचा नाही, जमीन आमची आहे, असे म्हणत दमदाटी करत वार केले. ...

विद्यापीठाचे संशोधन, शेतकऱ्यांचे ज्ञान यांची सांगड घाला : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी - Marathi News | Farmers should prosper by mutual consent in the coming years by combining research from universities and knowledge of farmers dealings says Governor Bhagat Singh Koshyari | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विद्यापीठाचे संशोधन, शेतकऱ्यांचे ज्ञान यांची सांगड घाला : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

बाजारात जे विकले जाते ते पिकेल या धोरणानुसार सर्वांनी काम करावे आणि अशा प्रदर्शनातून याला बळ मिळेल. ...

झोप अनावर झाल्याने चालकाचा ताबा सुटून कार उलटली, वृद्धाचा मृत्यू; खेडनजीक अपघात - Marathi News | One died in an accident near Khed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :झोप अनावर झाल्याने चालकाचा ताबा सुटून कार उलटली, वृद्धाचा मृत्यू; खेडनजीक अपघात

सुदैवाने या अपघातात कारमधील लहान मुलांना दुखापत झालेली नाही. ...