लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

७५ दिवसांतच गंगामाईचे पुनरागमन, सर्व कुंडांमध्ये मुबलक पाण्याचा प्रवाह - Marathi News | Return of Gangamai within 75 days, abundant flow of water in all ponds | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :७५ दिवसांतच गंगामाईचे पुनरागमन, सर्व कुंडांमध्ये मुबलक पाण्याचा प्रवाह

यापूर्वी दर तीन वर्षांनी प्रकट होणाऱ्या गंगामाईचे आगमन व गमन या कालखंडाला छेद मिळाला आहे. ...

Parashuram Ghat: अखेर एका महिन्यानंतर परशुराम घाटामधील वाहतूक पूर्ववत सुरू, काम सुरुच राहणार - Marathi News | after one month the traffic in Parashuram Ghat will resume and the work will continue | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Parashuram Ghat: अखेर एका महिन्यानंतर परशुराम घाटामधील वाहतूक पूर्ववत सुरू, काम सुरुच राहणार

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक महिनाभर दिवसातून ५ तास बंद ठेवली होती. ...

आंघाेळ करताना तरुणींचे चित्रीकरण, अल्पवयीन युवकावर गुन्हा दाखल; राजापुरातील घटना - Marathi News | Filming young women while bathing, filing a crime against a minor; Incident at Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आंघाेळ करताना तरुणींचे चित्रीकरण, अल्पवयीन युवकावर गुन्हा दाखल; राजापुरातील घटना

पीडित तरुणी अंघोळीसाठी गेली असता बाथरूमची भिंत आणि छप्पर यांच्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेत मोबाईल व कॅमेरा दिसला. ...

देवरुख-रत्नागिरी मार्गावर भरधाव कार उलटली, सासू-सून ठार - Marathi News | car overturned on Devrukh Ratnagiri road, Both killed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देवरुख-रत्नागिरी मार्गावर भरधाव कार उलटली, सासू-सून ठार

चालकाचा कारवरील ताबा सुटून ती उलटली. यात सासू आणि सून या दोघी ठार झाल्या. ...

Anil Parab : अनिल परब यांची ईडीकडून १२ तास चौकशी; शासकीय निवासस्थानासह सात ठिकाणी टाकल्या होत्या धाडी - Marathi News | Anil Parab's interrogation passed by ED for 12 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल परब यांची ईडीकडून १२ तास चौकशी; सात ठिकाणी टाकल्या होत्या धाडी

Anil parab : आज 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीचे अधिकारी अनिल परब यांच्या निवासस्थानातून बाहेर पडले आहे. ...

राज्यात भाजपचे सरकार नसल्यानेच केंद्राकडून निधीची अडवणूक, नीलम गाेऱ्हेंचा आराेप - Marathi News | Due to lack of BJP government in the state, obstruction of funds from the center says Neelam Gorhe | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्यात भाजपचे सरकार नसल्यानेच केंद्राकडून निधीची अडवणूक, नीलम गाेऱ्हेंचा आराेप

जीएसटी परताव्यापोटी केंद्र सरकारकडे राज्य सरकारचे ३८ हजार कोटी पडून आहेत ...

रत्नागिरी जिल्ह्यात अपघातांची मालिका, २३ दिवसात तब्बल ३६ अपघात - Marathi News | A series of accidents in Ratnagiri district, 36 accidents in 23 days | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात अपघातांची मालिका, २३ दिवसात तब्बल ३६ अपघात

रत्नागिरी : कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर प्रथमच यंदा जिल्ह्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली खरी, मात्र त्याचबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढले ... ...

विशेष लेख: रिफायनरी : बारसूची घाई, मग नागपूरचे काय? - Marathi News | Refinery: Hurry to the bar list, then what about Nagpur? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: रिफायनरी : बारसूची घाई, मग नागपूरचे काय?

तांत्रिक बाबी व तर्काच्या आधारे नागपूरचा प्रस्ताव कितीही प्रबळ असला तरी रिफायनरीबाबतचा सगळा मामला राजकीय इच्छाशक्तीत फसला आहे. ...