लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

कोकणच्या प्रश्नांसाठी सिंधुदुर्ग ते मुंबई पदयात्रा, बच्चू कडू यांनी सरकारला दिली फेब्रुवारीपर्यंतची मुदत - Marathi News | Sindhudurg to Mumbai padyatra for Konkan issues, Bachchu Kadu gives government deadline till February | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणच्या प्रश्नांसाठी सिंधुदुर्ग ते मुंबई पदयात्रा, बच्चू कडू यांनी सरकारला दिली फेब्रुवारीपर्यंतची मुदत

प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे राज्यभर सुरू असलेल्या हक्कयात्रेची सांगता रत्नागिरीत झाली ...

जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उत्तर रत्नागिरीतून मिळणार, महिलांसाठी २७ गट आरक्षित; सिंधुदुर्गात १३ मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग - Marathi News | Reservation announced for 56 groups of Ratnagiri Zilla Parishad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उत्तर रत्नागिरीतून मिळणार, महिलांसाठी २७ गट आरक्षित; सिंधुदुर्गात १३ मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग

पक्षापक्षांमध्ये कुरघोडी होण्याची शक्यता ...

गतिमान न्यायासाठी पायाभूत सुविधा देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन - Marathi News | Infrastructure will be provided for fast-track justice, Chief Minister Devendra Fadnavis asserted at the inauguration of the court building at Mandangad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गतिमान न्यायासाठी पायाभूत सुविधा देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

चिपळूण, खेडसाठीही नवीन इमारती ...

संविधानामुळे देश विकासाच्या मार्गावर : सरन्यायाधीश भूषण गवई; मंडणगड येथे न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन - Marathi News | The country is on the path of development due to the Constitution says Chief Justice Bhushan Gavai Inauguration of the court building at Mandangad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संविधानामुळे देश विकासाच्या मार्गावर : सरन्यायाधीश भूषण गवई; मंडणगड येथे न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन

बाबासाहेबांचे समानतेचे स्वप्न पूर्ण होईल ...

हवामानाचा मासेमारीला फटका; मच्छीमारांचे यंदा आर्थिक गणित कोलमडले - Marathi News | Weather hits fishing; Fishermen's financial calculations have collapsed this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामानाचा मासेमारीला फटका; मच्छीमारांचे यंदा आर्थिक गणित कोलमडले

१ जून ते ३१ जुलै अशी ६१ दिवसांची पावसाळी मासेमारी बंदी संपुष्टात आल्यानंतर १ ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात झाली. नव्या मासेमारी हंगामाला अतिवृष्टी तसेच वादळी वारे यांचा जबरदस्त फटका बसला आहे. ...

प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका; सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा - Marathi News | Notices issued to district health officers of Sangli, Ratnagiri, Sindhudurg for neglecting primary health centers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका; सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा

पिंपातील पाणीही दोन महिन्यांपूर्वीचे ...

Ratnagiri Crime: डॉक्टरकडे जातो म्हणून सांगून गेला, खानवलीतील तरुण पाच दिवसांनी मृतावस्थेत सापडला - Marathi News | Youth from Khanawali found dead after five days | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: डॉक्टरकडे जातो म्हणून सांगून गेला, खानवलीतील तरुण पाच दिवसांनी मृतावस्थेत सापडला

मुंबई येथे खासगी नोकरीला हाेता. नवरात्राेत्सवाला आला होता गावी ...

पॉस मशीनचा वापर केला नाही, रत्नागिरीतील ६ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित; कृषी विभागाची कारवाई - Marathi News | Agriculture Department suspends licenses of 6 fertilizer vendors in Ratnagiri for not using POS machines | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पॉस मशीनचा वापर केला नाही, रत्नागिरीतील ६ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित; कृषी विभागाची कारवाई

विक्रेत्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याची सक्त ताकीदही देण्यात आली ...