लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर विजेचा खांब कोसळला, 'महावितरण'चा अनागोंदी कारभार - Marathi News | A power pole fell on a bus transporting students in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर विजेचा खांब कोसळला, 'महावितरण'चा अनागोंदी कारभार

विजेचा खांब गेली कित्येक दिवस धोकादायक स्थितीत होता. पण तक्रारीनंतरही त्याकडे महावितरणने दुर्लक्ष केले होते. तेच आज विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले असते. ...

..अखेर परशुराम घाटातून एकेरी वाहतूक सुरु, चार दिवस अडकून पडलेल्या वाहतुकदारांनी सोडला सुटकेचा निश्वास - Marathi News | Traffic resumes from Parashuram Ghat on Mumbai-Goa National Highway, The transporters, who had been stranded for four days, breathed a sigh of relief | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..अखेर परशुराम घाटातून एकेरी वाहतूक सुरु, चार दिवस अडकून पडलेल्या वाहतुकदारांनी सोडला सुटकेचा निश्वास

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात दरडी कोसळत असल्याने चार दिवसापासून हा मार्ग बंद केला होता. ...

मी पळून गेलो नाही, आदित्य ठाकरेंना फोन करुन गेलो; बंडखोर आमदार योगेश कदमांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | I called Aditya Thackeray and left; Rebel MLA Yogesh Kadam made it clear | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मी पळून गेलो नाही, आदित्य ठाकरेंना फोन करुन गेलो; बंडखोर आमदार योगेश कदमांनी स्पष्टच सांगितलं

अनिल परब यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून माझे अस्तित्व संपवण्यासाठी गेले सहा महिने माझे खच्चीकरण केले. ...

संगमेश्वरातील गोळवलीत खवले मांजराचे १ किलो ७०० ग्रॅमचे खवले जप्त, एक जण ताब्यात - Marathi News | Scale 1 kg 700 gm shells seized in Sangameshwar ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संगमेश्वरातील गोळवलीत खवले मांजराचे १ किलो ७०० ग्रॅमचे खवले जप्त, एक जण ताब्यात

खवल्या मांजराच्या खवल्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली असता करण्यात आली कारवाई ...

रत्नागिरी: पाचांबे नेरदवाडीत जनावरांच्या गोठ्याला भीषण आग, १३ म्हैशींचा मृत्यू - Marathi News | Fire breaks out at Pachanbe Neradwadi ratnagiri district, 13 buffaloes die | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: पाचांबे नेरदवाडीत जनावरांच्या गोठ्याला भीषण आग, १३ म्हैशींचा मृत्यू

आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही ...

रत्नागिरीत येत्या रविवारी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन, सत्ता बदलानंतर पहिला मेळावा - Marathi News | Demonstration of Shiv Sainiks in Ratnagiri next Sunday | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत येत्या रविवारी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन, सत्ता बदलानंतर पहिला मेळावा

आमदार उदय सामंत हे शिंदे गटात दाखल झाल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच मेळाव्यात शिवसैनिक शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता ...

गाळउपशामुळे वाशिष्ठी, शिवनदीचे पात्र मोकळे; तीन दिवस मुसळधार पाऊस, तरीही धोका नाही - Marathi News | Due to siltation the vessels of Vashishti and Shivandi are freed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गाळउपशामुळे वाशिष्ठी, शिवनदीचे पात्र मोकळे; तीन दिवस मुसळधार पाऊस, तरीही धोका नाही

वाशिष्ठी व शिवनदीची वहनक्षमता वाढल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. ...

रत्नागिरी : शीळ धरण परिसरात डोंगर खचताेय - Marathi News | There are mountains in the Sheel dam area | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : शीळ धरण परिसरात डोंगर खचताेय

रत्नागिरी : समाधानकारक पावसामुळे रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण भरुन वाहू लागले आहे. धरणाच्या सांडव्यावरुन पाणी जाऊ लागले ... ...