लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

मयत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 25 लाखांची मदत, उदय सामंत यांची घोषणा - Marathi News | 25 lakhs from the government to the family of deceased journalist Shashikant Warise, Uday Samant announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्रकार शशिकांत वारिसेंंच्या कुटुंबीयांना शासनाकडून 25 लाखांची मदत, उदय सामंत यांची घोषणा

Shashikant Warise : मयत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून २५ लाखांची मदत देण्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केली.  ...

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर दररोज एक गंभीर अपघात, बेशिस्त वाहनचालक बनले मृत्यूदूत - Marathi News | One serious accident every day on Ratnagiri Nagpur highway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रत्नागिरी-नागपूर महामार्गावर दररोज एक गंभीर अपघात, बेशिस्त वाहनचालक बनले मृत्यूदूत

दुचाकी वाहने बिनधास्तपणे दुभाजकावरून पलीकडे नेली जातात ...

"पत्रकार शशिकांत वारिशेंच्या हत्येमागचा मास्टरमाईंड कोण? हे जनतेसमोर आले पाहिजे", काँग्रेसची आक्रमक भूमिका - Marathi News | Who is the mastermind behind the murder of journalist Shashikant Warishe? This should come before the people", aggressive stance of Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''पत्रकार शशिकांत वारिशेंच्या हत्येमागचा मास्टरमाईंड कोण? हे जनतेसमोर आले पाहिजे''

Shashikant Warishe Murder Case: पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याला अटक करण्यात आलेली असली तरी या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे? हे जनतेसमोर आले पाहिजे. ...

कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन सुरूच, सरकारने घेतली नाही अद्याप दखल - Marathi News | The movement of the students of Konkan Agricultural University continues, the government has not taken any notice yet | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन सुरूच, सरकारने घेतली नाही अद्याप दखल

राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे एमपीएससी अभ्यासक्रमात बदल करण्यात आल्याने कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे गेले सतरा दिवस आंदोलन सुरू ...

हर्णै-गुहागर समुद्रात डिझेलची तस्करी करणारी बाेट जप्त, सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | Diesel smuggling boat seized in Harnai Guhagar sea, Action by the Customs Department | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हर्णै-गुहागर समुद्रात डिझेलची तस्करी करणारी बाेट जप्त, सीमा शुल्क विभागाची कारवाई

ही बाेट नेमकी काेठून आली याचा तपास सुरू ...

पत्रकार वारीशेच्या खुन्याला जन्मठेप झालीच पाहिजे, राजापुरात संतप्त रिफायनरी विरोधी जनतेचा भव्य मोर्चा  - Marathi News | Grand march of angry anti-refinery public in Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पत्रकार वारीशेच्या खुन्याला जन्मठेप झालीच पाहिजे, राजापुरात संतप्त रिफायनरी विरोधी जनतेचा भव्य मोर्चा 

रिफायनरी हटवा ..कोकण वाचवा अशा घोषणांनी राजापूर दणाणून गेले ...

मलाही सकाळपासून दोनदा धमकी आली; पण मी घाबरणार नाही, संजय राऊतांचा गौप्यस्फोट  - Marathi News | I have also been threatened twice since morning; But I will not be afraid, said that MP Sanjay Raut's | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलाही सकाळपासून दोनदा धमकी आली; पण मी घाबरणार नाही, संजय राऊतांचा गौप्यस्फोट 

शशिकांत वारीसे यांच्या खुनामागचे खरे सूत्रधार शोधले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आवाज उठवत राहणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. ...

शशिकांत वारिसे मृत्यू; पंढरीनाथ आंबेरकरवर पत्रकार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा, रत्नागिरीतील पत्रकार आक्रमक - Marathi News | Sasikanth Varise dies; File a case against Pandharinath Amberkar under the Journalist Act, journalists in Ratnagiri are aggressive | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शशिकांत वारिसे मृत्यू; पंढरीनाथ आंबेरकरवर पत्रकार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा, रत्नागिरीतील पत्रकार आक्रमक

शशिकांत वारिसेच्या कुटुंबाची जबाबदारी सरकारने घ्यावी ...